भेडशी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्रीमती सुहासिनी टोपले (वय ७२ वर्षे) या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

प्रतिकूल परिस्थितीत मुले आणि घर सांभाळण्यासह व्यष्टी-समष्टी साधना नियमित करणार्‍या, साधकांमध्ये गुरुमाऊलीचे रूप पहाणार्‍या भेडशी येथील सनातनच्या साधिका श्रीमती सुहासिनी सुधाकर टोपले या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या.

कृपा करतोस न्याय देऊनी, कल्याण कर हे शनि !

तू सूर्य आणि छाया यांचा पुत्र । तुझी कीर्ती आहे सर्वत्र ।।
मंगळ, राहु आणि केतु ग्रह तुझे मित्र । तुझी दृष्टी फिरते सर्वत्र ।।

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुहासिनी टोपले यांचा साधनाप्रवास             

सनातनच्या संपर्कात येण्यापूर्वी मी तपोभूमी, कुंडई (गोवा) येथील ब्रह्मानंद स्वामींच्या मठात जात होते आणि शिवाची उपासना करत होते.

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कोल्हापूर येथील नम्र आणि ईश्वरावर श्रद्धा असणारा बालसाधक कु. विवान अमित कुलकर्णी (वय ८ वर्षे) याने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

ज्येष्ठ शुक्ल द्वितीया (२१.५.२०२३) या दिवशी कु. विवान अमित कुलकर्णी याचा व्रतबंध आहे. त्यानिमित्त त्याची आजी (वडिलांची आई) आणि आत्या यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सनातनचा साधक कु. शिवानंद देशपांडे याचे इयत्ता १० वीच्‍या परीक्षेतील सुयश !

येथील सनातनचा साधक कु. शिवानंद विशाल देशपांडे याने इयत्ता १० च्‍या ‘सी.बी.एस्.सी.’च्‍या परीक्षेत ९३.६ टक्‍के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधक आणि धर्मप्रेमी यांना आलेल्या अनुभूती

गुरुदेवांच्या कृपेने या आपत्काळात माझ्या मनामध्ये स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली अन् चैतन्य मिळाले.

ठाकुर्ली (डोंबिवली) येथील ग्राहकांना फसवून पसार झालेल्‍या ज्‍वेलर्सच्‍या मालकाला ५ वर्षांनी अटक !

ठाकुर्ली येथील १५ गुंतवणूकदरांचे ३१ लाख ५३ सहस्र रुपये घेऊन ५ वर्षांपूर्वी पसार झालेल्‍या सोहनसिंह चैनसिंह दसाना या महालक्ष्मी ज्‍वेलर्सच्‍या मालकाला पोलिसांनी राजस्‍थानमधून अटक केली आहे.

शिवराज्‍याभिषेकदिनी रायगडावरील महाराजांच्‍या पुतळ्‍यावर पुष्‍पवृष्‍टी !

राज्‍यशासनाच्‍या वतीने २ जून या दिवशी रायगडावर ३५० वा शिवराज्‍याभिषेकदिन साजरा करण्‍यात येणार आहे. या भव्‍य सोहळ्‍याच्‍या पूर्वसिद्धतेविषयी नुकतीच सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विविध शिवप्रेमी संघटनांच्‍या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली.