हिंदूंच्या उत्सवांमध्येच हिंसाचार का ?

हिंदु श्रद्धांचा अवमान होत असतांना चूप रहायला सांगणारे सांप्रदायिक सौहार्द कसे असेल ? कालीदेवीला सिगारेट पितांना दाखवणार; पण कुणी काहीही बोलायचे नाही.

हिंदी राष्ट्रवादाचा प्रचार करतांना श्रीकृष्णाचा आदर्श समोर ठेवून हिंदु धर्माचा प्रचार करणारे लोकेषणाशून्य नेते बिपीनचंद्र पाल !

आज देशभक्त बिपीनचंद्र पाल यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने विन्रम अभिवादन !

‘द कश्‍मीर फाइल्‍स’पासून ‘द केरल स्‍टोरी’पर्यंत निधर्मीवाद्यांनी गोंधळ आणि आटापिटा करण्‍यामागील कारणमीमांसा !

इतकी वर्षे लपवलेले सत्‍य चित्रपटांतून उघड झाल्‍यावर अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याला दाबू पहाणार्‍या निधर्मींचा कांगावा जाणा !

संत मुक्ताबाईंचा ‘स्वरूपाकार’ दिन

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत सोपानदेव आणि संत निवृत्तीनाथ या तीनही भावांनी समाधी घेतली.

संभाजीनगर येथून स्थानांतरित करण्यात आलेले पोलीस आयुक्त श्री. निखिल गुप्ता

छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकार्‍यांचे स्थानांतर !

आश्चर्य म्हणजे दंगल झाल्यानंतर सामान्यतः पोलिसांचे स्थानांतर होत नाही; कारण कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आणणे आवश्यक असते. तसेच उत्तरदायी नेत्यांनी गंभीर आरोप केल्यानंतर सामान्यतः शहानिशा झाल्याखेरीज पोलिसांचे स्थानांतर होत नाही.

वीर सावरकर उवाच

आपली स्वधर्माची कल्पना ही स्वराज्यापेक्षा भिन्न नाही. स्वधर्मावाचून स्वराज्य तुच्छ आहे. तसेच स्वराज्यावाचून स्वधर्म बलहीन आहे.

विमा आस्‍थापनांकडून रिक्‍शाचालकांची लूट !

विमा आस्‍थापनांकडून ‘थर्ड पार्टी इन्‍शुरन्‍स’च्‍या नावाने अनेक रिक्‍शाचालकांची लूट केली जात आहे. नियमाप्रमाणे विम्‍यासाठी वार्षिक केवळ २ सहस्र रुपयांची रक्‍कम भरायची असतांना रिक्‍शाचालकांना वार्षिक ७ सहस्र रुपये देणे बंधनकारक केले आहे.

साधकांना सूचना : पौर्णिमा आणि अमावास्‍या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

साधकांना सूचना पौर्णिमा आणि अमावास्‍या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. काल अमावास्‍या झाली.