अतिरेक टाळा !

भ्रमणभाषवर छोटे ‘रिल्स’ (काही सेकंदांचे व्हिडिओ) किंवा ‘व्लॉग’ (व्हिडिओद्वारे सांगण्यात येणारी माहिती) करण्याचे वेड पुष्कळ वाढलेले आहे. काही जण हे व्हिडिओ घरात बनवतात, तर काही जण आपापल्या कामाच्या ठिकाणी करतात किंवा काही जण मित्र-मैत्रिणींसमवेत ते सिद्ध करतात.

हिंदुद्वेषी द्रमुक सरकारचा खाेटारडेपणा जाणा !

आम्ही राज्यात चित्रपटावर बंदी आणलेली नाही. चित्रपटगृहाच्या मालकांनीच प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने चित्रपट हटवला आहे, असे प्रतिज्ञापत्र तमिळनाडूतील द्रमुक सरकारने ‘द केरल स्टोरी’विषयी सर्वाेच्च न्यायालयात सादर केले.

‘डिले कंडोनेशन’ (उशीर झाला म्हणून क्षमापत्र) !

‘एकदा आपण न्यायालयात खटला प्रविष्ट केला अथवा कुणीतरी आपल्यावर केस केली, तर प्रथम काहीही असले, कुणी कितीही शूरवीर असले, तरी त्याच्या हृदयाची धडधड ही वाढतेच.

नानासाहेब पेशवे यांनी इंग्रज सेनापतीला बाणेदारपणाने लिहिलेले पत्र

नानासाहेब पेशवे यांनी इंग्रज सेनापती होप ग्रांट याला पत्रात लिहिले होते, ‘‘इंग्रजांना भारतावर आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा आणि मला राजद्रोही ‘आऊट लॉ’ घोषित करण्याचा काय अधिकार होता ? तुम्ही फिरंगी येथे राजे आणि आम्ही या आमच्याच देशात चोर !

भारतीय महानता ही राष्ट्रवादाची चळवळ म्हणणारे योगी अरविंद !

भारताचे सर्वांगीण पुनरुज्जीवन हे योगी अरविंद यांचे ध्येय होते. त्यांनी भारतीय परंपरेतील ब्रह्मनक्षत्र योगाचा (ज्ञाननिष्ठा आणि क्षत्रियनिष्ठा यांचा संयोग) सतत पुरस्कार केला.

भारतातील नाणी भारतात चालत नाहीत. ती चालण्यासाठी दुकानदारांना नोटीस द्यावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘सुराज्य अभियान’च्या वतीने १० रुपयांची नाणी स्वीकारण्याच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (‘आर्.बी.आय.’च्या) आदेशाचे पालन करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती.

एका ‘स्टोरी’च्या निमित्ताने वास्तव जाणून घेणे महत्त्वाचे !

हिंदु देवीदेवतांवर वा त्यांच्या धर्मगुरूंवर, पुजार्‍यांवर चित्रपटांमधून केलेली अपमानास्पद टीकाही आठवून पहावी. त्या वेळी कुणी चर्चा केल्याचे ऐकिवात नाही.

‘अँटी म्युलेरियन हार्माेन (ए.एम्.एच्.)’ पातळी, स्त्रीचे वय आणि वंध्यत्व !

भारतीय स्त्रियांमध्ये मासिक पाळी लवकर थांबण्याचे प्रमाण थोडे अधिक आहे; पण त्यामुळे वंध्यत्व वाढते, हे पूर्णतः खरे नाही. आपण ही समस्या नीट समजून घेऊया.

शस्त्रधारी देवता

आपल्या सर्व देवता या शस्त्रधारी असून त्यांच्या मुखावर प्रसन्न हास्यही आहे. आपल्याच शस्त्रधारी देवता आपल्या साहाय्याला येतील.