काश्मिरी हिंदूंच्या ‘घरवापसी’साठी काश्मीर असुरक्षित !
काश्मीरमध्ये आतंकवादी हे काश्मिरी हिंदूंना निवडून निवडून लक्ष्य करत आहेत, त्यामुळे त्यांच्यात दहशत निर्माण होणे स्वाभाविक आहे.
काश्मीरमध्ये आतंकवादी हे काश्मिरी हिंदूंना निवडून निवडून लक्ष्य करत आहेत, त्यामुळे त्यांच्यात दहशत निर्माण होणे स्वाभाविक आहे.
‘न्यायव्यवस्थेविषयी लोकांमध्ये श्रद्धा आहे; परंतु तिचे उत्तरदायित्व घेणारे कोणतेही व्यासपीठ नाही. दायित्व घेतल्यानेच प्रत्येक संस्थेच्या कार्याची गुणवत्ता वाढत असते.
कु. वनश्री समीर शेडगे या युवतीने यावर आक्षेप घेतल्यावर पालट करण्याची सिद्धता या संग्रहालयाच्या व्यवस्थापकांनी दर्शवली आहे.
राज्यघटना आणि कायदे यांतील जाचक प्रावधाने काढून देशातील प्रत्येकाला समान वागणूक मिळेल, असा समान नागरी कायदा करणे आवश्यक !
‘मंदिरातील अन्न हे देवतेचा प्रसाद म्हणून ग्रहण केल्यास आपल्याला चैतन्य आणि देवतेचा आशीर्वाद मिळतो’, असा भाव ठेवून अन्न ग्रहण केल्यावर लाभ होतो; पण धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हा भाग तर दूरच, तसेच अन्न वाया घालवून त्याचे आपण स्वतःला पाप लावून घेत असतो.
साधक-पालकांनो, आपले पाल्य म्हणजे हिंदु राष्ट्राची भावी पिढी ! या पिढीवर सुसंस्कार करणे आणि त्यांच्या मनावर साधनेचे बीज रुजवणे आवश्यक आहे. पुढील पिढीला आतापासून घडवल्यास ही मुले हिंदु राष्ट्रातील सुजाण नागरिक बनतील !
‘एका कुंभमेळ्यामध्ये मला एका संतांकडे २ मास त्यांच्या आश्रमाचे व्यवस्थापन पहाण्याची सेवा मिळाली होती. तेव्हा गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने समाजातील संतांची दुःस्थिती माझ्या लक्षात आली. ती लिहून श्री गुरूंच्या श्री चरणी अर्पण करत आहे.
यावर्षी १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आले आहे. गोव्यात होणार्या या महोत्सवात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत असलेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, उद्योगपती, लेखक आदी सहभागी होणार आहेत.
‘रुग्णालयात रुग्णांचे विविध कारणांनी मृत्यू होतात, उदा. अपघातग्रस्त, दीर्घकाळ रुग्णाईत असलेले रुग्ण, अकाली मृत्यू झालेले; तसेच लहान मुले इत्यादी. मृत्यूनंतर प्रत्येकाला लगेच पुढील गती मिळतेच, असे नाही….
एखाद्या वास्तूची निर्मिती करतांना विविध प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे बांधकाम पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो. शिलान्यास विधी केल्याने देवतांचे आशीर्वाद मिळून बांधकाम निर्विघ्नपणे पूर्ण होण्यास साहाय्य होते.