श्री साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचार्यांना सेवेत कायम करण्याविषयी अधिवेशनानंतर बैठक घेऊ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
कंत्राटी कर्मचार्यांना सेवेत कायम करण्याविषयी आलेल्या प्रस्तावांना दिलेले उत्तर
कंत्राटी कर्मचार्यांना सेवेत कायम करण्याविषयी आलेल्या प्रस्तावांना दिलेले उत्तर
फाल्गुन अमावास्या या दिवशी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण म्हणून श्रद्धांजली वहाण्यासाठी मूकपदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाच्या स्मरणार्थ प्रतिकात्मक अंत्ययात्रा (मूकपदयात्रा) काढून छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक चितेला अग्नी देण्यात आला.
एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना शासनकर्ते जनतेला पिण्याचे शुद्ध पाणीही विनामूल्य उपलब्ध करून देऊ शकत नाहीत, हे महासत्ता होऊ पहाणार्या देशासाठी लज्जास्पद नव्हे का ?
पंढरपूर तालुक्यात महसूल विभागाशी संबंधित अनेक शासकीय कार्यालयांत तलाठी, तहसीलदार, अव्वल कारकून या पदांवर कार्यरत असलेली मंडळी वर्षानुवर्षे एकाच जागी सेवेत आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या जगभरातील आनंदी देशांच्या सूचीमध्ये भारत दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरील पाकिस्तान, श्रीलंका यांसह बांगलादेश यांच्यापेक्षाही खाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
२३ मार्च २०२३ या दिवशी ‘भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांचा बलीदानदिन’ आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन ! ‘२३ मार्च १९३१ या दिवशी सुप्रसिद्ध क्रांतीकारक भगतसिंग, त्यांचे सहकारी राजगुरु आणि सुखदेव यांना लाहोरच्या कारागृहात फाशी देण्यात आली.
आपण जेवढ्या चांगल्या दुधाचे विरजण लावू, तेवढे चांगले तूप आपल्याला मिळते. त्याप्रमाणे आपला आहार चांगला असल्यास आपले धातूही उत्तम निर्माण होतील.
आमदारकीच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या अतिक अहमदच्या भावाचा पराभव करणार्या राजू पाल यांची हत्या
‘लंडन (ब्रिटन) येथे खलिस्तानवाद्यांनी भारतीय उच्चायुक्तालयावर आक्रमण करत तोडफोड केली. त्यांनी उच्चायुक्तालयावरील भारतीय राष्ट्रध्वज उतरवून खलिस्तानी ध्वज फडकावण्याचा प्रयत्न केला. खलिस्तानवाद्यांनी खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.