शिखांवर मुसलमानांकडून झालेल्‍या आक्रमणांत हिंदूंनीच त्‍यांचे रक्षण केले, हे शीख विसरले कसे ?

खलिस्‍तानवाद्यांनी भारतीय उच्‍चायुक्‍तालयावर केलेले आक्रमण

‘लंडन (ब्रिटन) येथे खलिस्‍तानवाद्यांनी भारतीय उच्‍चायुक्‍तालयावर आक्रमण करत तोडफोड केली. त्‍यांनी उच्‍चायुक्‍तालयावरील भारतीय राष्‍ट्रध्‍वज उतरवून खलिस्‍तानी ध्‍वज फडकावण्‍याचा प्रयत्न केला. खलिस्‍तानवाद्यांनी खलिस्‍तानच्‍या समर्थनार्थ घोषणा दिल्‍या. सॅन फ्रान्‍सिस्‍को (अमेरिका) येथेही खलिस्‍तानवाद्यांनी भारतीय वाणिज्‍य दूतावासावर आक्रमण करून तोडफोड केली.’ (२१.३.२०२३)