गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्‍या झालेल्‍या हानीचे पंचनामे न करणे, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

‘महाराष्‍ट्रात ३ दिवस पडलेल्‍या अवकाळी पावसासह गारपिटीच्‍या घटनांत वाढ झाली आहे. राज्‍यात पिकांसह फळबागांची मोठी हानी झाली आहे. राज्‍यातील सरकार शेतकर्‍यांच्‍या प्रश्‍नावर असंवेदनशील आहे. अजूनही अनेक ठिकाणी हानीचे पंचनामे चालू करण्‍यात आलेले नाहीत.

देवघरातील शोभिवंत देवाला पहातांना कोणतेही भान न रहाणे

देवघरातील देव मला अंधारात दिसत नाही; मात्र तिथे तेवणारे निरांजन आणि समई यांच्‍या प्रकाशात मात्र तो फारच शोभिवंत अन् मोहक दिसतो.

सद़्‍गुरु सत्‍यवान कदम (वय ६० वर्षे) यांची प्रीती आणि अहंशून्‍यता अनुभवणारे श्री. दिनेश शिंदे !

चैत्र शुक्‍ल प्रतिपदा (२२.३.२०२३) या दिवशी सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांचा ६० वा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त श्री. दिनेश शिंदे यांना त्‍यांच्‍यातील जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहोत.

पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या संतसोहळ्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये वाचल्‍यावर देवाच्‍या कृपेने सौ. मनीषा पाठक यांच्‍या संतपदाचा दैवी सोहळा माझ्‍या डोळ्‍यांसमोरून तरळून गेला आणि देवाने माझ्‍याकडून या संतसोहळ्‍याचे सूक्ष्म परीक्षण करवून घेतले.

साधनेसाठी तन, मन आणि धन यांचे अर्पण करा, असे किती संप्रदाय शिकवतात ?

‘आध्‍यात्मिक उन्‍नतीसाठी साधना करतांना ‘त्‍याग’ हा महत्त्वाचा टप्‍पा असतो. यामध्‍ये तन, मन आणि धन गुरूंना अथवा ईश्‍वराला अर्पण करणे आवश्‍यक असते.

कोलकाता (बंगाल) येथे स्‍थायिक असलेले मूळचे जर्मनी येथील रुद्रवीणावादक पं. कास्‍टन विकी (Carsten Wicke) यांची महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन केंद्राला सदिच्‍छा भेट !

‘रुद्रवीणेच्‍या धीरगंभीर स्‍वरांनी श्रोत्‍यांना मंत्रमुग्‍ध करणारे पं. कास्‍टन विकी यांनी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन केंद्राला सदिच्‍छा भेट दिली.

‘दशदिक्‍पाल पूजना’च्‍या वेळी अकस्‍मात् आलेला जोरदार पाऊस आणि वारे यांमुळे गडबडून न जाता गुरुकृपेने उत्‍स्‍फूर्तपणे, संघटितपणे आणि सतर्कतेने पटपट कृती करणारे देवद आश्रमातील साधक !

‘दशदिक्‍पाल पूजन’ चालू होण्‍याच्‍या वेळी अकस्‍मात् मोठ्या प्रमाणात पाऊस आणि वारा चालू झाला. तेव्‍हा गुरुमाऊलींच्‍या कृपेने साधकांनी गडबडून न जाता उत्‍स्‍फूर्तपणे, संघटितपणे, सतर्कतेने  आणि विचारून घेऊन सर्व कृती पटपट केल्‍या.

मोगलांचे उदात्तीकरण करणार्‍या‘ताज : डिव्‍हाइडेड बाय ब्‍लड’या वेब सिरीजवर बंदी घाला ! – हिंदुत्‍वनिष्‍ठांची मागणी

३ मार्चपासून ‘झी-५ (ZEE 5)’ या ओटीटी प्‍लॅटफॉर्मवरून प्रसारित झालेल्‍या ‘ताज : डिव्‍हाइडेड बाय ब्‍लड’ या वेब सिरीजद्वारे हिंदूंवर अत्‍याचार करणारा क्रूर अकबर आणि त्‍याच्‍या परिवाराचे, म्‍हणजेच मोगलांचे उदात्तीकरण केले जात आहे. त्‍यामुळे या वेब सिरीजवर बंदी घालावी…

मला धर्माभिमानी हिंदु हवेत ! – राज ठाकरे, अध्यक्ष मनसे

मला धर्मांध हिंदु नको, धर्माभिमानी हिंदु हवा; जो स्वतःचा धर्म बघेल आणि दुसर्‍या धर्माचाही मान राखेल; पण जेवढास तेवढा.