हिंदूंच्या ज्योतिषशास्त्राचे माहात्म्य !

‘कुठे पुढील काही वर्षांत काय होणार, याचा अंदाज बुद्धीचा वापर करून सांगणारे पाश्चात्त्य, तर कुठे युगायुगांच्या संदर्भात सांगणारे ज्योतिषशास्त्र !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अमेरिकेत भारतीय वंशाच्‍या मुलीची हत्‍या करणार्‍याला १०० वर्षांची शिक्षा !

भारतीय वंशाच्‍या ५ वर्षीय माया पटेल या मुलीची हत्‍या केल्‍याच्‍या प्रकरणी जोसफ ली स्‍मिथ या ३५ वर्षीय व्‍यक्‍तीला १०० वर्षांची शिक्षा ठोठावण्‍यात आली आहे.

राज्‍यात शिष्‍यवृत्तीचे १४ सहस्र ५७७ अर्ज प्रलंबित ! – उच्‍च शिक्षण सहसंचालकांची माहिती

‘महाडीबीटी’ या संकेतस्‍थळावरील शिष्‍यवृत्ती योजनांसाठी विद्यार्थ्‍यांनी ऑनलाईन अर्ज केल्‍यानंतर त्‍याची पडताळणी महाविद्यालयात होते; मात्र त्‍यानंतरही शिष्‍यवृत्ती अर्ज प्रलंबित रहात आहेत.

कुंभलगडावर अजान देण्‍याच्‍या अनुमतीमुळे मेवाडच्‍या शौर्याचा अवमान ! – भाजपचे आमदार

जिल्‍ह्यातील ऐतिहासिक कुंभलगड किल्‍ल्‍यावर मुसलमानांना अजान देण्‍याची अनुमती देण्‍यात आली.

#Exclusive : राजापूर (रत्नागिरी) बसस्थानकातील पडक्या उपाहारगृहामुळे कर्मचारी आणि प्रवासी यांचा जीव दावणीला बांधलेला !

बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवून एस्.टी.ला साहाय्य करा ! राज्य परिवहन मंडळाने बसस्थानकांच्या समस्या समजून घ्यायला हव्यात आणि शासनाने राज्य परिवहन मंडळाच्या अडचणी समजून त्या सोडवणे आवश्यक आहे.

वृक्ष लागवड आणि संवर्धन यांसाठी प्रत्‍येकाचे प्रयत्न आवश्‍यक ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

पुणे येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री’ पुरस्‍कार वितरण सोहळा

वर्ष २०२५ चा गुढीपाडवा हिंदु राष्‍ट्रात साजरा करू ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

एका ख्रिस्‍ती मिशनरीच्‍या आकडेवारीनुसार भारतात प्रतिवर्षी १८ लाख २५ सहस्र हिंदूंचे धर्मांतर केले जाते. हे रोखण्‍यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्‍यक आहे.

सातारा येथे प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसच्‍या मूर्तींची विक्री करण्‍यास प्रतिबंध !

धार्मिक उत्‍सव साजरे करतांना नैसर्गिक जलस्रोतांच्‍या गुणवत्तेवर आणि पर्यावरणावर कोणताही परिणाम न होता पर्यावरणपूरक मूर्तीचे विसर्जन सुनिश्‍चित करण्‍यासाठी नियम सिद्ध करण्‍यात आले आहेत.

अनिक्षा जयसिंघानीला जामीन संमत

अनिक्षाला अमृता फडणवीस यांना लाच देण्‍याचा प्रयत्न करणे, धमकावणे या आरोपांवरून अटक करण्‍यात आली होती.

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी यांच्या वतीने मंचर येथे हिंदु नववर्षानिमित्त भव्य शोभायात्रा !

हिंदु नववर्षाच्या निमित्ताने विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने मंचर येथे भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते. २० सहस्र हिंदु बांधव आणि भगिनी या शोभायात्रेत उपस्थित होते.