घरगुती गॅस सिलेंडरच्‍या झालेल्‍या दरवाढीच्‍या निषेधार्थ करवीर ठाकरे गटाची निदर्शने !

केंद्रात भाजप शासन आल्‍यापासून खाद्योपयोगी वस्‍तूंपासून अनेक वस्‍तूंचे भाव वाढत आहेत. त्‍यातच केंद्रातील भाजप सरकारने गॅस सिलेंडर आणि इंधन यांची दरवाढ केल्‍याने सर्वसामान्‍य जनता महागाईच्‍या आगीत होरपळत आहे.

‘कट प्रॅक्‍टिस’ची कीड संपवा !

रुग्‍णांच्‍या परिस्‍थितीचा अपलाभ घेणार्‍या या प्रवृत्तीला आळा घालण्‍यासाठी सरकार कायदा करणार असेल, तर जनता त्‍याचे स्‍वागतच करील. कायदा हा अन्‍यायाच्‍या विरोधात दाद मागण्‍याचा हक्‍क पीडितांना मिळवून देतो.

लुप्‍त होत चाललेली ‘वार्ताफलक’ परंपरा पंढरपूर येथे पुन्‍हा चालू !

येथील अनिलनगर आणि झेंडेगल्ली परिसरातील प्रमुख चौकात ‘पांडुरंगतात्‍या माने फाऊंडेशन’ या वार्ताफलकाचे अनावरण स्‍थानिक ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या हस्‍ते नुकतेच करण्‍यात आले.

१० वर्षांनी फाशीची शिक्षा हे लज्‍जास्‍पद !

राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेच्‍या (‘एन्.आय.ए.’च्‍या) लक्ष्मणपुरी येथील विशेष न्‍यायालयाने वर्ष २०१७ मध्‍ये रेल्‍वेगाडीतील बाँबस्‍फोटांच्‍या प्रकरणी ७ आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली.

निधर्मीवादी यावर बोलतील का ?

सुन्‍नी मुसलमान बहुसंख्‍य असणार्‍या देशांत अहमदिया आणि शिया मुसलमानांचा छळ केला जातो, तर शिया मुसलमान बहुसंख्‍य असणार्‍या देशांत सुन्‍नी मुसलमानांचा छळ केला जातो.

कुत्र्यांचे चावे कि ‘प्रशासकीय’ लचके ?

भारतात सर्वत्रच कुत्र्यांची समस्‍या भयावह होत चालली आहे. त्‍यांचा त्रास केवळ लहान मुलांनाच नव्‍हे, तर सर्व वयोगटातील लोकांना भेडसावतो.

शक्‍तीचा सिद्धांत

विश्‍वातील सर्वांत मोठे न्‍यायालय म्‍हणजे इतिहास ! इतिहासाच्‍या न्‍यायालयात दिला गेलेला निर्णय किंवा न्‍याय नेहमीच शक्‍तीशाली राष्‍ट्राच्‍या किंवा व्‍यक्‍तीच्‍या बाजूने दिला गेला आहे.

युवतींना संरक्षणासह स्‍वसंरक्षणाचे प्रशिक्षण द्या !

जसे पोलीस आणि सैन्‍य यांत प्रवेश घेणार्‍या महिलांना प्रशिक्षण दिले जाते, तसेच देशातील प्रत्‍येक मुलीला स्‍वसंरक्षण प्रशिक्षण दिले पाहिजे.

पूर्वीची आणि आताची भारतीय स्‍त्री यांच्‍यातील भेद

लज्‍जा हेच भारतीय स्‍त्रीचे भूषण. भारतीय नारी आणि युरोपियन स्‍त्री या दोघींमध्‍ये दोन ध्रुवांइतके अंतर आहे, नव्‍हे विरोध आहे.