विभागातील सहस्रो काम प्रलंबित असतांना कार्यालयीन पदे रिक्त ठेवणे हे प्रशासनाला लज्जास्पद !
राज्य पुरातत्व विभागामध्ये ३१ मार्च २०२२ च्या स्थितीनुसार ३०० पदे संमत करण्यात आली आहेत. त्यांपैकी तब्बल १३२ पदे रिक्त आहेत.
राज्य पुरातत्व विभागामध्ये ३१ मार्च २०२२ च्या स्थितीनुसार ३०० पदे संमत करण्यात आली आहेत. त्यांपैकी तब्बल १३२ पदे रिक्त आहेत.
रोपवाटिकेतून आणलेले रोप पिशवीतून कुंडीमध्ये लावतांना किंवा भाजीपाल्याचे लहान रोप कुंडीत किंवा वाफ्यात लावतांना शक्यतो संध्याकाळच्या वेळी लावावे.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास एका कुटुंबाच्या भोवती जाणूनबुजून केंद्रित केला गेला. देशाच्या स्वातंत्र्यात योगदान देणार्या अनेक व्यक्तींना इतिहासाच्या पानात जाणूनबुजून लुप्त केले गेले.
रजोनिवृत्तीपूर्वी, म्हणजे पाळीचा त्रास जाण्याच्या अगोदरचा काही काळ, मग पाळी जाते, त्या वेळचा काळ आणि पाळी गेल्यानंतरचा काळ या कालावधीत स्त्रियांना असणारी चिंता ही अतीचिंता या स्वरूपात होत आहे.
या स्पर्धेच्या यशाविषयी कु. श्रीरंग म्हणाला, ‘‘या स्पर्धेत प्रत्येक फेरीच्या वेळी प्रहार करतांना मी ‘हर हर महादेव’ असा जयघोष केल्यामुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण होत होता.
बेळगाव-धारवाड या मार्गावरील अनारक्षित एक्स्प्रेसचा प्रारंभ ६ मार्चपासून खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते करण्यात आला. या रेल्वेमुळे सायंकाळच्या वेळी बेळगावहून धारवाड, तसेच तेथून म्हैसूरला जाणे सोयीचे ठरणार आहे. २
११.२.२०२३ या दिवशी पहाटे ५.१५ वाजता सातारा येथील विजय ज्ञानू कणसे (वय ५८ वर्षे) यांचे निधन झाले. सातारा जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये दिली आहेत.
‘परात्पर गुरु डॉक्टर एकेक विषय पूर्ण होण्यासाठी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना इतके उपप्रश्न का विचारतात ? त्यासाठी इतका वेळ का देतात ?’, यांची उत्तरे पुढे दिली आहेत.
पुणे येथील कु. प्रार्थना पाठक (वय १२ वर्षे) हिचा फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला (८.३.२०२३) तिथीनुसार वाढदिवस आहे. त्या निमित्त तिची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
श्रीमती भारती पालनकाकूंची सहसाधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.