निधर्मीवादी यावर बोलतील का ?

फलक प्रसिद्धीकरता

सुन्‍नी मुसलमान बहुसंख्‍य असणार्‍या देशांत अहमदिया आणि शिया मुसलमानांचा छळ केला जातो, तर शिया मुसलमान बहुसंख्‍य असणार्‍या देशांत सुन्‍नी मुसलमानांचा छळ केला जातो. इस्‍लामी देशांत मुसलमान असुरक्षित, तर सभ्‍य देशांत सुरक्षित आहेत. – तस्‍लिमा नसरीन, बांगलादेशी लेखिका

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/659825.html