सर्वोच्‍च न्‍यायालयाला पुरोगाम्‍यांच्‍या याचिकांचे महत्त्व !

खालच्‍या न्‍यायालयाच्‍या न्‍यायाधिशांनी त्‍यांची बुद्धी वापरायची नाही. केवळ सर्वोच्‍च न्‍यायालयाने सांगितले; म्‍हणून कायद्यात सांगितलेली अधिकाधिक शिक्षा आरोपीला देऊन टाकणे, हा अन्‍याय नाही का?

उन्‍हाळ्‍यात पालापाचोळ्‍याची साठवणूक करून ठेवावी !

आपल्‍याकडील लागवडीमध्‍येही सर्वत्र पालापाचोळ्‍याचे जाड आच्‍छादन करावे. (पालापाचोळ्‍याने भूमी झाकावी.) त्‍यामुळे कडक उन्‍हापासून मातीचे रक्षण होते अन् ओलावा टिकून रहाण्‍यास साहाय्‍य होते.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ सिद्धिविनायकाला अभिषेक घालत असतांना श्री. अनिकेत माने यांना आलेल्‍या अनुभूती

‘दशम अखिल भारतीय हिंदु-राष्‍ट्र अधिवेशन निर्विघ्‍नपणे पार पडावे’, यासाठी सिद्धिविनायकाच्‍या चरणी साकडे घालून त्‍याला अभिषेक घालण्‍यात आला. त्‍या वेळी सनातनचे साधक श्री. अनिकेत माने यांना आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

आनंदी, सर्वांशी जवळीक साधणारे आणि कर्तेपणा गुरुचरणी अर्पण करणारे रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. रामानंद परब (वय ४० वर्षे) !

श्री. रामानंद परब यांची आई रुग्‍णाईत असतांना ते कुडाळ सेवाकेंद्रात रहात होते. त्‍या कालावधीत मला लक्षात आलेली रामानंददादांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

सर्वांशी प्रेमभावाने वागणारी ५१ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळीची अमरावती येथील कु. भार्गवी योगेश मालोकर (वय १२ वर्षे) !

भार्गवी मधेमधे देवाला प्रार्थना करते आणि स्‍तोत्रे म्‍हणते. घरात साजरे केले जाणारे सगळे सण आणि उत्‍सव यांमध्‍ये ती उत्‍साहाने सहभागी होते. तिला देवतांची चित्रे काढायला आवडतात.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे ब्रह्मा, विष्‍णु आणि शिव या तिन्‍ही रूपांत अनुभवलेले दैवी कार्य !

१५.२.२०२३ या दिवशी भावार्चना करतांना गुरुदेवांना (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना) शिवरूपात पाहून मी त्‍यांच्‍या चरणी बेल अर्पण करत होतो. त्‍यानंतर त्‍यांच्‍या चरणी मानस साष्‍टांग नमस्‍कार करतांना माझ्‍या मनात त्‍यांच्‍या दैवी कार्याविषयी विचार आले.

साधकांनो, विविध घटनांविषयी मिळणार्‍या पूर्वसूचना आणि दिसणारी दृश्‍ये यांच्‍या संदर्भात पुढील दृष्‍टीकोन लक्षात घेऊन त्‍यांचा साधनेच्‍या दृष्‍टीने लाभ करून घ्‍या !

काही साधकांना जागृतावस्‍थेत विविध दृश्‍ये दिसतात आणि पूर्वसूचना मिळतात. त्‍यांतील काही दृश्‍ये चांगल्‍या, तर काही वाईट घडामोडींशी संबंधित असतात.

भारतीय शास्‍त्रीय नृत्‍याविषयी संशोधन करून पहिल्‍या विद्या वाचस्‍पती (पी.एच्.डी.) झालेल्‍या कथकली आणि मोहिनीअट्टम् नृत्‍यगुरु पद्मभूषण कै. डॉ. कनक रेळे !

‘२२.२.२०२३ या दिवशी कथकली आणि मोहिनीअट्टम् या भारतीय शास्‍त्रीय नृत्‍यांतील श्रेष्‍ठ गुरु पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांचे निधन झाले. त्‍यांच्‍याविषयीची माहिती येथे दिली आहे

यजमान रुग्‍णाईत असतांना सनातनच्‍या ७० व्‍या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् (वय ५७ वर्षे) यांनी अनुभवलेली सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !

पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचे पती श्री. रविचंद्रन् हे विमानतळाच्‍या प्रसाधनगृहात जात असतांना पडल्‍यामुळे त्‍यांना गंभीर दुखापत होऊन नंतर ते विमानात बेशुद्ध पडले. या गंभीर स्‍थितीतूत ते सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या अपार कृपेमुळेच वाचले. या संदर्भातील अनुभूतींचा भाग पाहू.                       

परीक्षेच्‍या काळात मंदिरांचे उत्‍सव थांबवणे योग्‍य होणार नाही !

मद्रास उच्‍च न्‍यायालयाने परीक्षेच्‍या काळात राज्‍यातील ‘पंगुनी’ उत्‍सवाला स्‍थगिती देण्‍याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली. मुख्‍य न्‍यायमूर्ती टी. राजा आणि न्‍यायमूर्ती भरत चक्रवर्ती म्‍हणाले की, परीक्षेची सिद्धता करणार्‍या विद्यार्थ्‍यांना कोणतीही समस्‍या निर्माण होऊ नये, हे महत्त्वाचे आहे; मात्र त्‍यासाठी उत्‍सव थांबवणे…