राज्‍यात एच्.३ एन्.२ आजाराने झालेल्‍या २ जणांच्‍या मृत्‍यूचा अंतिम अहवाल यायचा आहे ! – तानाजी सावंत, आरोग्‍यमंत्री

राज्‍यात एच्.३ एन्.२ या विषाणूमुळे नागरिकांमध्‍ये भीतीचे वातावरण आहे. या विषाणूमुळे नगर येथे चंद्रकांत सकपाल या २३ वर्षांच्‍या वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्‍याचा मृत्‍यू झाल्‍याने त्‍याविषयी चिंता व्‍यक्‍त केली जात आहे.

राज्‍यातील विद्यार्थ्‍यांच्‍या वसतीगृहांच्‍या दुरवस्‍थेविषयी तत्‍परतेने कार्यवाही करण्‍यास सरकारकडून विलंब !

सहस्रो विद्यार्थी रहात असलेल्‍या वसतीगृहांची दुरवस्‍था होणे, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

‘गझवा-ए-हिंद’वर शिक्‍कामोर्तब !

भारतीय मदरशांमधून बहुसंख्‍यांकांच्‍या विरोधात गरळओक केली जात असून ‘काफिरांना नष्‍ट करा !’, अशी चिथावणी दिली जाते. त्‍यामुळे ज्‍या प्रकारे सौदी अरेबियामध्‍ये एकही मदरसा नाही, त्याप्रमाणे भारतात ही बंदी घालणे आवश्‍यक आहे. तरच भारत गझवा-ए-हिंदच्‍या धोक्‍यातून सुखरूप बाहेर पडू शकणार आहे !

जामखेड (नगर) येथे अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग केल्‍याप्रकरणी धर्मांधाला अटक !

लोकसंख्‍येत अल्‍पसंख्‍य धर्मांध गुन्‍हेगारीत मात्र पुढे !

साम्‍यवाद्यांच्‍या राज्‍यातील कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचे तीन तेरा !

पलक्‍कड (केरळ) येथेे भाजपच्‍या दिनेश आणि विष्‍णु या २ कार्यकर्त्‍यांवर सशस्‍त्र आक्रमण करण्‍यात आले. या वेळी विष्‍णु यांच्‍या आईने विष्‍णु यांना वाचवण्‍यासाठी प्रयत्न केला असता आरोपींनी आईलाही मारहाण केली.

प्रखर लढाऊ वृत्तीचा मार्ग अवलंबणारे बाबाराव सावरकर !

बाबाराव यांना सातत्‍याने विजेचा शॉक देण्‍यात येत होता; पण कोणत्‍याही छळाला कंटाळून त्‍यांनी आपला देश स्‍वातंत्र्याचा सशस्‍त्र क्रांतीचा मार्ग सोडला नाही. अशा या भारतमातेच्‍या वीरपुत्राचे १६ मार्च १९४५ या दिवशी निधन झाले. त्‍यांच्‍या स्‍मृतीदिनी विनम्र अभिवादन !

भारतीय वाहनांची नावे स्‍वदेशीच हवी !

‘नावात काय’ म्‍हणून सोडून न देता ‘नावातच सगळे आहे’, हे लक्षात घेऊन स्‍वदेशी आस्‍थापनांनी तरी किमान आपल्‍या वाहनांना स्‍वदेशी नावे द्यावीत. या छोट्या; पण महत्त्वाच्‍या प्रयत्नातून स्‍वभाषेला आणि पर्यायाने राष्‍ट्राला ऊर्जितावस्‍था प्राप्‍त होण्‍यास साहाय्‍य होणार आहे.

सकाळचा पहिला आहार पोटातील ‘मार्ग’ मोकळा असतांनाच घ्‍यावा !

सकाळी शौचाला, तसेच लघवीला साफ होणे, खालून (गुदद्वारातून) वात सरणे, ढेकर आल्‍यास त्‍याला अन्‍नाचा वास नसणे, शरीर हलके असणे, घसा स्‍वच्‍छ असणे आणि सडकून भूक लागणे, ही पोटातील ‘मार्ग’ मोकळा असल्‍याची लक्षणे आहेत.

भारतविरोधी चाली खेळणे, हा जॉर्ज सोरोस यांचा जुनाच धंदा !

सध्‍या अमेरिकन कोट्यधीश ‘जॉर्ज सोरोस’ हे वादात सापडले आहेत. सोरोस हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक असून मोदींवर टीका करण्‍याची एकही संधी ते सोडत नाही.