इस्लामचा उदोउदो थांबवा !
संभाजीनगरच्या नामांतरावर समाधान न मानता औरंगजेबाचा क्रूरतेचा इतिहास शिकवण्याची मागणी लावून धरा !
संभाजीनगरच्या नामांतरावर समाधान न मानता औरंगजेबाचा क्रूरतेचा इतिहास शिकवण्याची मागणी लावून धरा !
सुनील कामठी यांनी खड्डा तालीमच्या माध्यमातून मोठे संघटन उभे केले होते. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील ६०० हून अधिक श्री शिवजन्मोत्सव मंडळांना छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीचे वाटप आणि अन्य भरीव समाज कार्य यांमुळे ते लोकप्रिय होते.
पाकमधील मौलाना डॉ. महंमद सुलेमान याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात तो सर्व ‘गलिच्छ’ शिखांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडल्यानंतर विश्रांती घेणार असल्याचे म्हणत आहे.
संग्रहालयात फिरते मद्यविक्री केंद्र उघडल्याचे वृत्त समोर आल्यावर या विरोधात स्वातंत्र्यसैनिक संघटना, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय, राष्ट्रप्रेमी नागरिक यांच्याकडून रोष व्यक्त करण्यात आल्यावर मद्यविक्रीचे केंद्र सरकारने बंद केले.
धर्म आणि विज्ञान यांच्या परस्परविरोधी संकल्पनेचे मूळ भारतीय संस्कृतीमध्ये कुठेही आढळत नाही. आम्ही तर विज्ञानालाही ज्ञानाच्या दृष्टीने धर्माचे एक अंग मानत होतो.
श्रीराम संपूर्ण हिंदु समाजाचे आराध्य दैवत आहेत; म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, ‘‘ज्या दिवशी हिंदू समाज प्रभु श्रीरामांना विसरेल, त्या दिवशी हिंदुस्थानला ‘राम’ म्हणावे लागेल.’’ याचा अर्थ ज्या दिवशी हिंदु समाजाला श्रीरामांचे विस्मरण होईल, त्याच दिवशी हिंदुस्थान ‘राष्ट्र’ म्हणून या भूतलावर अस्तित्वात रहाणार नाही.
वातावरणात होणारे पालट आणि त्यांचा झाडांवर होणारा परिणाम, यांतील बारकावे प्रत्येक ऋतूत निरनिराळे असतात. हे सर्व समजण्यासाठी काही काळ सातत्याने आणि चिकाटीने लागवडीचे प्रयत्न चालू ठेवावेत.
यशवंतगडावरील अवैध बांधकाम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील राजन बापू रेडकर अन् भूषण विलास मांजरेकर, तसेच त्यांमचे सहकारी यांनी २० फेब्रुवारी २०२३ या दिवशी गडाच्यां प्रवेशद्वारावर आमरण उपोषणाला प्रारंभ केला.’
एकदा गेलेली वेळ पुन्हा आणता येत नाही, या नियमानुसार गेलेले मनुष्यघंटेही पुन्हा आणता येत नाहीत. प्रशासनाने या सर्वांचा विचार करून जनतेच्या समस्या वेळेत सोडवाव्यात, हीच अपेक्षा !
चैत्र-वैशाख (हा) वसंत ऋतू’ असे आपण शाळेत शिकलेलो आहोत. हे कालमापनाच्या दृष्टीने योग्य आहे; परंतु आयुर्वेदाच्या दृष्टीने ‘जेव्हा ऋतूची लक्षणे दिसू लागतात, तेव्हा तो ऋतू’, असे म्हणतात.