फलक प्रसिद्धीकरता
पाकमधील मौलाना डॉ. महंमद सुलेमान याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात तो सर्व ‘गलिच्छ’ शिखांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडल्यानंतर विश्रांती घेणार असल्याचे म्हणत आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/657714.html
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !