‘राज्य संरक्षित स्मारक असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यशवंतगडाच्या तटबंदीला लागून अवैधरित्या करण्यात आलेले उत्खनन आणि काँक्रीटचे बांधकाम याला उत्तरदायी असलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील शिवप्रेमी तथा भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण प्रांताचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन बापू रेडकर अन् भूषण विलास मांजरेकर, तसेच त्यांचे सहकारी यांनी २० फेब्रुवारी २०२३ या दिवशी गडाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषणाला प्रारंभ केला.’ (२२.२.२०२३) (हे आंदोलन अजूनही चालू आहे.)
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > यशवंतगडाच्या रक्षणासाठी चालू असलेल्या आमरण उपोषणाकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन लज्जास्पद !
यशवंतगडाच्या रक्षणासाठी चालू असलेल्या आमरण उपोषणाकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन लज्जास्पद !
नूतन लेख
हिंदूंनी हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी केलेले प्रयत्न अराष्ट्रीय नाहीत !
‘सर्वधर्मसमभाव’चा खरा अर्थ काय ?
स्वातंत्र्यानंतर भारतियांच्या मानसिक गुलामगिरीचे इंग्रज पत्रकाराने केलेले मार्मिक विश्लेषण
सिंधुदुर्ग : नरडवे धरण प्रकल्पाचे काम पोलीस बंदोबस्तात चालू केल्याने संतप्त प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोध
आग्वाद किल्ल्यातील मद्यविक्री केंद्राचा ‘ना हरकत दाखला’ सरकारने मागे घेतलेला नाही
#Exclusive : रत्नागिरी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच सोडले जाते मुतारीचे सांडपाणी !