सनातन हा देशाचा राष्ट्रीय धर्म ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

‘सनातन धर्माची मुळे इतकी खोल आहेत की, कुणी त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

बांगलादेशात मुसलमानांकडून हिंदु व्यापार्‍याची हत्या !

आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

श्रीराम मूर्तीसाठी आणलेल्या शाळिग्राम शिळेच्या मार्गावरील गावातून पी.एफ्.आय.च्या ८ कार्यकर्त्यांना अटक

यापूर्वीच श्रीराममंदिरावर आक्रमण करण्याची धमकी देण्यात आली असल्याने पकडलेल्या या कार्यकर्त्यांकडे त्याच दृष्टीने पाहिले जात आहे.

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍याला फाशीची शिक्षा !

अशा घटनांत अशीच आणि इतक्याच जलद गतीने शिक्षा होत राहिली, तर गुन्हेगारांना गुन्हा करण्यापूर्वी विचार करावा लागेल !

हिंदूंना सुरक्षेविना काश्मीर खोर्‍यात काम करण्यासाठी भाग पाडणे, हा अमानुषपणा !

राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र

हिंदूंमधील ‘धर्म’ या संकल्पनेमुळे मला प्रेरणा मिळाली ! – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक

त्यांच्या सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांची ‘पियर्स मॉर्गन’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्या वेळी ते बोलत होते.

विश्वस्तांनी एकत्रित कार्य केल्यास मंदिरांचा संघर्ष एकट्याचा रहाणार नाही ! – अशोक जैन, विश्वस्त, पद्मालय देवस्थान, जळगाव

मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही. मंदिरे भाविकांच्या अंत:करणात श्रद्धा आणि विश्वास दृढ करतात. त्यामुळे मंदिरांतील पूजाअर्चा नियमित होणे, मंदिरांचा कारभार पारदर्शक होणे, तसेच मंदिरांच्या व्यवस्थापनेमध्ये गुणात्मक वाढ होणे आवश्यक आहे. या परिषदेच्या माध्यमातून मंदिराचे व्यवस्थापन सुदृढ होत आहे.

हरिद्वार येथे हिंदु नाव धारण करून हिंदु महिलेशी विवाह करणार्‍या अझर याला अटक !

ज्‍या वेळी महिलेने याविषयी अझर याला जाब विचारला, त्‍या वेळी त्‍याने तिच्‍यावर धर्मांतर करण्‍यासाठी दबाव आणला. धर्मांतर न केल्‍यास हत्‍या करण्‍याची धमकीही अझर याने दिली.

अमेरिकेतील एका न्‍यायालयाने ‘चॅट जीपीटी’चा वापर करून बनवले निकालपत्र !

प्राध्‍यापक जुआन डेव्‍हिट गुटरेस यांनी म्‍हटले की, न्‍यायव्‍यवस्‍थेत चॅट जीपीटीचा वापर करणे धोकदायक आहे, तसेच ते नैतिकदृष्‍ट्या योग्‍य नाही.

अमेरिकेतील संवेदनशील भागात आकाशात आढळला हेरगिरी करणारा चिनी फुगा !

फुग्‍यामध्‍ये धोकादायक असे काहीही नाही. त्‍यामुळे अमेरिकेचा हा फुगा पाडण्‍याचा विचार नसून अमेरिकी सैन्‍याचे त्‍याकडे लक्ष आहे, असे अमेरिकेने स्‍पष्‍ट केले.