बांगलादेशात मुसलमानांकडून हिंदु व्यापार्‍याची हत्या !

बांगलादेशात असुरक्षित हिंदू !

प्रतिकात्मक छायाचित्र

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशमधील मुगरा जिल्ह्यातील राजापूर गावामध्ये महंमद आलमगीर आणि रोनी मलिक यांनी त्यांच्या अन्य साथीदारांसह मिळून रतन बसू या फळांच्या व्यापार्‍याची हत्या केली.

बसू यांना त्यांच्या कुटुंबासमोरच अमानुष मारहाण करून ठार मारण्यात आले. आलमगीर आणि रोनी हेही फळांचे व्यापारी आहेत. आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.