दोष परकीय धनाचा ? (शाम) मानव आहेत पराधीन !

नुकतेच अंनिसचे शाम मानव यांनी बागेश्‍वर धाम येथील पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री  महाराज यांना ‘चमत्‍कार दाखवा आणि ३० लाख रुपये बक्षीस मिळवा !’, असे आवाहन केले होते. यावर शाम मानव यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य किती थोतांड आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्‍या चळवळी राबवण्‍यामागे नेमके काय षड्‍यंत्र आहे, याविषयीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत. १. विदेशी पैशाच्‍या … Read more

कर्तृत्‍व आणि दातृत्‍व यांचा संगम असणारे अन् ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेले ‘पितांबरी उद्योग समुहा’चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६० वर्षे) !

ठाणे येथील पितांबरी उद्योग समुहाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांचा ६० वा वाढदिवस आहे. स्‍वत:मधील अनेक गुणांच्‍या आधारे त्‍यांनी व्‍यवसायात वृद्धी करून भरभराट आणली. वाढदिवसानिमित्त त्‍यांच्‍या नातेवाइकांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

पुण्‍यात ‘कोयता’ खरेदी करतांना ‘आधारकार्ड’ आवश्‍यक !

शहरामध्‍ये किरकोळ वादातून दहशत निर्माण करण्‍याकरता हातात कोयते घेऊन रस्‍त्‍यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांना धमकावण्‍याचे प्रकार वाढत आहेत.

मुलीला साधनेची गोडी लावणारे आणि तिच्‍यात आश्रम जीवनाविषयी ओढ निर्माण करणारे श्री. मनोजकुमार खाडये आणि सौ. मंजुषा खाडये !

‘माघ शुक्‍ल चतुर्दशी (४.२.२०२३) या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्‍ट्र, कोकण, तसेच गोवा आणि गुजरात या राज्‍यांचे समन्‍वयक श्री. मनोजकुमार खाडये यांचा ५५ वा वाढदिवस आहे. त्‍या निमित्त त्‍यांची मुलगी कु. वैदेही खाडये हिला तिच्‍या आई-बाबांची लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले करत असलेल्‍या ज्ञानभंडार्‍यात सेवा करण्‍याची संधी मिळत असल्‍याने त्‍यांच्‍या चरणकमली कृतज्ञता व्‍यक्‍त होणे

‘मी लिखाणाच्‍या संकलनाची सेवा करण्‍यासाठी काही दिवस रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात गेले होते. एकदा मी आश्रमातील ध्‍यानमंदिरात नामजप करत होते. मी ध्‍यानमंदिरातील प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या मोठ्या छायाचित्राकडे पहात होते. त्‍या वेळी महाप्रसादाची वेळ झाली.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ‘श्री सिद्धिविनायका’ला अभिषेक करत असतांना त्‍यांच्‍या ठिकाणी देवीचे दर्शन होऊन भावजागृती होणे

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’तील सर्व अडथळे दूर व्‍हावेत आणि अधिवेशनाची पूर्ण फलनिष्‍पत्ती मिळावी’, यासाठी ‘८.६.२०२२ या दिवशी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या हस्‍ते श्री सिद्धिविनायक देवतेवर अभिषेक करण्‍यात आला.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍यासाठी अल्‍पाहार बनवतांना ‘श्री अन्‍नपूर्णादेवी साहाय्‍य करत आहे’, असे जाणवणे

‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ सध्‍या सनातनच्‍या देवद, पनवेल येथील आश्रमात आल्‍या आहेत. श्री गुरुकृपेने मला त्‍यांच्‍यासाठी अल्‍पाहार बनवण्‍याची सेवा मिळाली. ही सेवा करतांना मला पुढील सूत्रे जाणवली. 

काळी-पिवळी जीप, टॅक्‍सीचे योग्‍यता प्रमाणपत्र २५ वर्षांपर्यंत वाढवून द्या ! – वाहतूक संघटना

काळी-पिवळी जीप, टॅक्‍सीचे योग्‍यता प्रमाणपत्र २५ वर्षांपर्यंत वाढवून द्या, अशी मागणी सातारा जिल्‍हा काळी-पिवळी टॅक्‍सी, जीप, टुरिस्‍ट वाहतूक संघटना यांच्‍या वतीने जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे निवेदनाद्वारे करण्‍यात आली.