सनातन प्रभात > Post Type > साधकांना सूचना > साधकांना सूचना : दोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली. साधकांना सूचना : दोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली. 23 Jan 2023 | 12:18 AMJanuary 22, 2023 Share this on :TwitterFacebookWhatsapp साधकांना सूचना पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. Share this on :TwitterFacebookWhatsapp नूतन लेख पैशांची देवाण-घेवाण, आर्थिक किंवा भूमीचे व्यवहार करणे, तसेच विवाह जुळवणे आदी वैयक्तिक गोष्टी आपल्या जबाबदारीवर कराव्यात !‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, तसेच उत्पादने वाण म्हणून देणे’, ही चिरंतन आणि सर्वोत्तम भेट असल्याने त्यासाठी जिज्ञासूंना प्रवृत्त करा !कोणतीही अनोळखी ‘लिंक’ न उघडता ती ‘डिलीट’ करा !साधकांनो, उपवर वर किंवा वधू यांची निवड करतांना त्यांच्या व्यावहारिक माहितीसह ‘त्यांना साधना करण्याची आवड आहे का ?’, हेही जाणून घ्या ! राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या ११,८९७ वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.१२.२०२४ या दिवसापर्यंत पूर्ण करा !हिंदु स्त्रियांनो, मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत होणार्या हळदी-कुंकू समारंभात सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने वाण म्हणून द्या !