सनातनच्या ६४ व्या संत पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडे (वय ८७ वर्षे) यांची त्यांच्या नातसुनेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

पू. आजी सकाळी उठल्यावर त्यांना सांगितलेला व्यायाम नियमित करतात. त्या झोपूनच पाय हलवणे, हात हलवणे, असे व्यायाम करतात. त्या म्हणतात, ‘‘व्यायाम केल्यामुळे मला बरे वाटते.’’

भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. दामोदर गायकवाड !

दादांकडे अनेक सेवांचे दायित्व आहे. त्यांना सेवांचे दायित्व निभावतांना अडचणी आल्या, तरीही ते अडचणींवर सहजतेने मात करतात. त्यांच्याकडून ‘सेवेतील अडचणींमुळे ती सेवा अडून राहिली किंवा त्यांनी गार्‍हाणे केले’, असे कधी होत नाही.

साधकांना खर्‍या आनंदाची प्राप्ती करून देणारे आणि अखिल मानवजातीसाठी सतत निरपेक्षतेने कार्य करणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी किंवा आपत्काळाची सिद्धता, यासाठी साधना चालू करणे याला महत्त्व नसून आपल्या जीवनाचे कल्याण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्याला लाभले आहेत. त्यांचा आपण लाभ करून घ्यायला हवा.

गोव्याची बाजू कायदेशीरदृष्ट्या भक्कम ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

म्हादईचे पाणी खोर्‍यातून बाहेर नेण्यास आमचा विरोध आहे; मात्र हे पाणी खोर्‍यातच ते वापरत असतील, तर त्यास आमची हरकत नाही.

शिवडी महानगरदंडाधिकारी न्यायालयाकडून हरभजन सिंह पसार म्हणून घोषित !

शिवडी महानगरदंडाधिकारी न्यायालयाकडून राणा यांचे वडील हरभजन सिंह कौर पसार म्हणून घोषित करण्यात आले आहे, तसेच नवनीत राणा आणि त्यांचे वडील यांना १ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ठाकुर्ली (ठाणे) येथे अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी दोघांना अटक !

बलात्कार्‍यांना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

महाराष्ट्राची ‘साडेतीन शक्तीपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ यांवर आधारित चित्ररथाला दुसर्‍या क्रमांकाचा मान !

प्रजासत्ताकदिनाला कर्तव्यपथावरील परेडमध्ये सादर करण्यात आलेल्या १७ राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला आहे.

पिंपरी (पुणे) ‘सेवा बँके’चे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांना अटक !

‘दि सेवा विकास बँके’चे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्या घरावर २८ जानेवारी या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने धाड टाकली.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यासाठी समष्टी साधना आवश्यक !

‘व्यष्टी साधनेत एकाच देवतेची उपासना असते; पण समष्टी साधनेत अनेक देवतांची उपासना असते. लष्करात पायदळ, रणगाडे, हवाईदल, नाविकदल इत्यादी अनेक विभाग असतात. त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या समष्टी कार्यात अनेक देवतांची उपासना, यज्ञ-याग इत्यादी करावे लागते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले