(म्हणे) ‘लव्ह आणि जिहाद माहीत आहे; पण ‘लव्ह जिहाद’ माहिती नाही !’ – सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस

खासदार सुप्रिया सुळे यांचे हे विधान म्हणजे ‘वेड पांघरून पेडगावला जाण्याचा’च प्रकार !

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची शहरातून पायी गस्त !

वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील कायदा आणि सुव्यवस्था टिकून रहावी, यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शहरातून पायी गस्त घालत नवीन उपक्रमाला प्रारंभ केला.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मोहिमेसाठी जाणार्‍या धारकर्‍यांना सनातन संस्थेकडून शुभेच्छा !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा अर्थात् मोहीम ही २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत श्री भीमाशंकर ते श्री शिवनेरी (मार्गे श्री वरसुबाई) अशी होत आहे. या मोहिमेसाठी सांगलीतून धारकरी २८ जानेवारीला रवाना झाले.

खाली पडून खराब झालेल्या राष्ट्रध्वजासमवेत सन्मान पेटी जिल्हाधिकार्‍यांना सुपुर्द !

२६ जानेवारी या दिवशी राष्ट्रध्वज सन्मान पेटीमध्ये विद्यार्थी, तसेच जागरूक नागरिक यांनी राष्ट्रध्वज गोळा केले. ते राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी कार्यालयात दुसर्‍या दिवशी जमा करण्यात आले.

पालघर येथील गौमतेश्वरीमाता अंबाधाम आश्रमात भगवान परशुराम यांच्यासह अन्य देवतांची प्राणप्रतिष्ठा !

मुंबई-कर्णावती महामार्गावरील पालघर तालुक्यातील वाडाखडकोना येथील गौमतेश्वरीमाता अंबाधाम आश्रमात नुकतीच भगवान परशुराम, लक्ष्मीनारायण, महालक्ष्मी, संतोषीमाता या देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण !

३ आठवड्यांत सीबीआय भूमिका स्पष्ट करणार

खलिस्तानवाद्यांचा बीमोड !

इस्लाममधील त्रुटी वैचारिक स्तरावर पुढे आल्यावर आज जगभरातून त्याला विरोध होत आहे. ज्याप्रमाणेच खलिस्तानवादी चळवळ मुत्सद्देगिरीने कडक धोरण अवलंबून मोडून काढली पाहिजे, त्याचसमवेत येथील शिखांमध्येही वैचारिक प्रबोधन केले पाहिजे !

जनमानसाला सुसंस्कृत करणे, हा कलेचा मूळ हेतू ! – जी.एस्. माजगावकर, चित्रकार

श्री. गुरुदत्त खिलारे म्हणाले, ‘‘प्रत्येकाच्या जीवनात तणाव असतो, हा तणाव दूर करून व्यंगचित्राच्या माध्यमातून त्याला हसवण्याचा प्रयत्न करतो. आजूबाजूच्या घटनांना स्पर्श करून व्यंगचित्र रेखाटतो. ही सर्व दैवी कृपा आहे.”

‘ऑनलाईन’ रमी खेळण्यासाठी वाहनांच्या बॅटर्‍या चोरणार्‍यांना पोलिसांनी केले जेरबंद !

सातारा येथील औद्योगिक वसाहतीजवळील महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यावर उभ्या असणारी चारचाकी वाहने आणि ट्रक यांच्या बॅटर्‍या चोरीला जात होत्या.

समाजवादी पक्षाचा हिंदुद्वेष जाणा !

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याच्या केलेल्या मागणीच्या समर्थनार्थ उत्तरप्रदेशमध्ये ‘श्रीरामचरितमानस’च्या काही प्रती जाळण्यात आल्या. या प्रकरणी १ मुसलमान आणि ४ ओबीसी यांना अटक करण्यात आली आहे.