विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?

एकच विकार झालेल्या सर्वच रुग्णांवर उपाय करतांना डॉक्टर फक्त ‘आजार काय आहे ?’, हे लक्षात घेऊन त्यानुसार सर्वांना सारखीच औषधे देतात. याउलट वैद्य रुग्णाच्या आजारासोबत त्याच्या प्रकृतीत वात-पित्त-कफ यांपैकी कोणता दोष प्रबळ आहे, हेही लक्षात घेऊन औषधे देतात. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सत्त्वप्रधान कृती आणि विचार सकारात्‍मक स्‍पंदने प्रक्षेपित करतात ! – शॉन क्‍लार्क, फोंडा, गोवा

कला, संगीत, अन्‍न, पेय, धार्मिक चिन्‍हे आणि स्‍मारके आदींतून प्रक्षेपित होणार्‍या सकारात्‍मक किंवा नकारात्‍मक स्‍पंदनांचा परिणाम प्रत्‍येकावर होत असतो.

पाकच्‍या जिहादचे फलित !

भविष्‍यात भारतातील अल्‍पसंख्‍य कट्टरतावादी बहुसंख्‍य झाले, तर ते येथील लोकशाही ठेवतील का ? याचा विचार पुरो(अधो)गामी मंडळींनीही करावा. हिंदु धर्म कट्टरतावादाला जोपासत नाही. छत्रपती शिवरायांचा राज्‍यकारभार त्‍याचे प्रतीक आहे. ‘भारत हिंदुबहूल आहे, त्‍यामुळेच लोकशाही टिकून आहे !’

खलिस्‍तानी आतंकवाद संपुष्‍टात आणा !

‘लष्‍कर-ए-खालसा’ या खलिस्‍तानी आतंकवादी संघटनेने भाजपचे खासदार घनश्‍याम लोधी, तसेच अन्‍य नेते यांना भाजपचा त्‍याग करण्‍याची आणि तसे न केल्‍यास त्‍यांच्‍यासहित त्‍यांच्‍या कुटुंबियांना ठार मारण्‍याची धमकी दिली आहे.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्‍ह्यांमधील जलप्रदूषण आणि हिंदु विधीज्ञ परिषदेने आरंभलेला न्‍यायालयीन लढा !

जल, वायू, ध्‍वनी आणि घनकचरा यांचे प्रदूषण, जैविक किंवा वैद्यकीय कचरा प्रदूषण असे प्रदूषणाचे विविध प्रकार आहेत. संपूर्ण जीवसृष्‍टीला धोका उत्‍पन्‍न करणार्‍या प्रदूषणरूपी समस्‍येला वेळीच आवर घालणे आवश्‍यक आहे.

नूतन इंग्रजी वर्षाचे उत्‍सवगान कि आधुनिकांचे मद्यपान ?

इंग्रजी नवीन वर्षाचे उत्‍सवगान आहे, ज्‍यामध्‍ये ‘शराब’ (मद्य), ‘कबाब’ (मांसाहार) आणि ‘शबाब’ (यौवन) आवश्‍यक आहेत अन् आधुनिकतेचे प्रतीक मानली जाणारी ही कोणती हास्‍यास्‍पद संस्‍कृती आहे.

भारतातील धार्मिक दंगली : समस्‍या आणि उपाय

भारतातील हिंदु-मुसलमान दंगलींचा इतिहास पुष्‍कळ जुना आहे. भारतातील धार्मिक दंगलींची समस्‍या आणि त्‍यावरील उपाय यांविषयीचे विस्‍तृत लिखाण येथे देत आहोत.

नवग्रहांची उपासना करण्‍यामागील उद्देश आणि त्‍यांचे महत्त्व !

ज्‍योतिषशास्‍त्रानुसार ग्रहदोषांच्‍या निवारणासाठी ग्रहदेवतांची उपासना करण्‍यास सांगितले जाते. या उपासना करण्‍यामागील उद्देश आणि त्‍यांचे महत्त्व या लेखाद्वारे समजून घेऊया.

खोकल्‍यावर अत्‍यंत उपयुक्‍त ‘सनातन शुंठी (सुंठ) चूर्ण’

कोणत्‍याही प्रकारच्‍या खोकल्‍यामध्‍ये चहाचा पाव चमचा सुंठ चूर्ण तेवढ्याच मधात मिसळून ४ – ५ दिवस दिवसातून ४ वेळा चाटून खावे. मध उपलब्‍ध नसल्‍यास चमचाभर पाण्‍यात कालवून चाटावे. खोकल्‍यावरील हे नामी औषध आहे.

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्‍यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्‍त्राचे महत्त्व पाश्‍चात्त्यांना समजले आहे; म्‍हणून ते आयुर्वेदाच्‍या औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘अ‍ॅलोपॅथी’त नव्‍हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्‍ट करण्‍याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !