ख्रिस्‍ती समाज आणि चर्च यांवरील अन्‍याय-अत्‍याचार थांबवा ! – ख्रिस्‍ती समाजाची मूक मोर्च्‍याद्वारे मागणी

ख्रिस्‍ती समाज आणि चर्चवर यांवर अन्‍याय-अत्‍याचार होत आहे. हे तात्‍काळ थांबावे आणि त्‍यासाठी कडक कारवाई करावी, या मागणीसाठी ख्रिस्‍ती समाजाने जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला.

वेणूगोपाल धूत यांची तात्‍काळ सुटका करण्‍याचे निर्देश !

आयसीआयसीआय बँक व्‍हिडिओकॉन कर्ज घोटाळा प्रकरणी व्‍हिडिओकॉन समूहाचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना १ लाख रुपयांच्‍या जामिनावर मुंबई उच्‍च न्‍यायालयाने २० जानेवारी या दिवशी जामीन संमत केला आहे, तसेच त्‍यांना तात्‍काळ कारागृहातून सोडण्‍याचे निर्देश दिले आहेत.

सातारा शहराच्‍या पश्‍चिम भागात रस्‍त्‍यांची चाळण !

शहराच्‍या पश्‍चिम भागात मनामती चौक, चिमणपुरा पेठ, ढोणे कॉलनी, पापाभाई पत्रेवाला चाळ येथे भुयारी गटार योजनेचे काम चालू आहे. रस्‍त्‍यांचे मध्‍यभागी खोदकाम केल्‍यामुळे या भागांतील सर्व रस्‍त्‍यांची अक्षरशः चाळण झाली आहे.

छत्रपती संभाजी महाराज हे स्‍वराज्‍यरक्षक आणि धर्मवीरही होते ! – खासदार छत्रपती उदयनराजे भोसले

छत्रपती संभाजी महाराज हे स्‍वराज्‍यरक्षक आणि धर्मवीरही होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्‍यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेक मंदिरे अन् मशिदी यांचीही उभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांनी कधीही कुठल्‍याही धर्माचा अनादर केला नाही.

उत्तरप्रदेशातील नोएडा आणि मथुरा येथे प्रशासनाला निवेदन सादर

२६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी राष्‍ट्रध्‍वजाचा मान राखला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने येथील शहर दंडाधिकारी कार्यालय आणि मथुरा येथील नगर अधिकारी सौरभ दुबे यांना निवेदन सादर करण्‍यात आले.

‘सीट बेल्ट’ न लावल्याने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी चूक स्वीकारून केली क्षमायाचना !

पोलीस वसूल करणार ५० सहस्र रुपये दंड !

हलाल मांस आणि उत्पादने यांच्या निर्यातीच्या संदर्भात केंद्रशासनाकडून प्रारूप सिद्ध !

१७ फेब्रुवारीपर्यंत सूचना आणि प्रतिक्रिया व्यक्त करण्याची सुविधा

आझमगड (उत्तरप्रदेश) येथे बुरख्याच्या आडून कारागृहातील बंदीवानांना गांजा पुरवणार्‍या ४ मुसलमान महिलांना अटक

गुन्हेगारी केवळ मुसलमान पुरुषच नव्हे, तर महिलाही पुढे असतात, हे दर्शवणारी घटना !

अयोध्येत उभारल्या जाणार्‍या राममंदिराचे ‘दुकानदारी’ असे अवमानकारक वर्णन !

प्रशासनात अशा हिंदुविरोधकांचा भरणा असल्यास ते हिंदूहित काय जपणार ?