भगवान दत्तात्रयांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती !
आज, २४ डिसेंबर २०२२ या दिवशी श्री नृसिंह सरस्वती यांची जयंती आहे. त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !
आज, २४ डिसेंबर २०२२ या दिवशी श्री नृसिंह सरस्वती यांची जयंती आहे. त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !
येथील सानिया या देशाच्या पहिल्या मुसलमान महिला लढाऊ (फायटर) वैमानिक बनणार आहेत. त्यांनी ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. २७ डिसेंबर २०२२ या दिवशी त्या लढाऊ वैमानिक म्हणून पहिले उड्डाण करतील.
सतर्कतेने महापालिकेच्या चुकीच्या निर्णयाला विरोध करणार्या नागरिकांचे अभिनंदन ! प्रशासनाचा कारभार पहाता नागरिकांनी नेहमीच सतर्क राहून अयोग्य कृतींना विरोध करणे आवश्यक आहे !
विविध प्रकारच्या जिहादची टांगती तलवार हिंदूंच्या डोक्यावर आहेच. धर्मच त्यातून आपल्याला तारू शकतो, हे लक्षात घेऊन धर्माचरण करायला हवे. धर्मशिक्षण घेतलेला प्रत्येक हिंदूच धर्मावरील आघातांचा सामना करू शकतो. यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षित होऊन धर्मरक्षणाचे कर्तव्य पार पाडणे, हेच कालसुसंगत ठरेल !
जलपर्णी तात्काळ काढावी आणि जलपर्णीचे काम ज्या ठेकेदाराला दिले आहे त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करून भविष्यात ती वाढणार नाही हे पहावे, अन्यथा आंदोलन करू, अशी चेतावणी या वेळी दिली.
ईश्वरनिर्मित शरीररूपी यंत्र अमूल्य आहे. भगवंताच्या कृपेने मिळालेले हे शरीर आपल्याला विनामूल्यच मिळाले आहे; परंतु त्याचा योग्य प्रकारे वापर न केल्यास होणारी हानी कधीही भरून न येणारी आहे. त्यामुळे अन्य यंत्रांपेक्षा भगवंताने दिलेले शरीररूपी यंत्राचे महत्त्व जाणून त्याचा सांभाळ योग्य पद्धतीनेच करायला हवा.
भारत हा मुसलमानांनी रहाण्यासारखा देश राहिलेला नाही. त्यामुळे मी माझ्या परदेशात शिक्षण घेणार्या मुलांना तेथेच नोकरी करून तेथील नागरिकता घेण्यास सांगितले आहे, असे विधान राष्ट्रीय जनता दलाचे नेते अब्दुल सिद्दीकी यांनी केले आहे.
जेव्हा वात, पित्त आणि कफ यांनी युक्त आणि पूर्णपणे न पचलेले थोडेसे अन्न पोटात शिल्लक रहाते, तेव्हा ते तेजावर (जठराग्नीवर) आवरण घालू शकत नाही. त्यामुळे जेवण पूर्णपणे पचलेले नसतांनाही भूक लागते.
आजच्या लेखात ‘हळद काढणी आणि त्यानंतर घरच्या घरी हळदीची पूड कशी करावी ?’, याविषयी जाणून घेऊया.
‘व्यावहारिक जीवनात यशस्वी बनण्यासह गुणी अन् आदर्श होण्यासाठी काय करावे ?’, याविषयीची अमूल्य माहिती या ग्रंथांत दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी ती मार्गदर्शक ठरेल.