वर्धा येथील पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (सनातनच्या ११९ व्या समष्टी संत) यांच्या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी अनुभवलेली भावस्थिती आणि केलेले सूक्ष्म परीक्षण

एका साधिकेच्या आवाजातील ध्वनीचकतीद्वारे भावप्रयोग ऐकवण्यात आला. तेव्हा बर्‍याच साधकांना ‘संतच बोलत आहेत’, असे जाणवले.

म्हापसा (गोवा) येथील सौ. मीनाक्षी अंकुश धुमाळ यांची साधकाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेला पालट

सौ. मीनाक्षीताई साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना साधकांना ‘मनाच्या स्तरावर कोणत्या प्रतिक्रिया आल्या ?’, याचे चिंतन करायला सांगतात.

कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग अशा मार्गांनी साधना करणार्‍या कणगलेकर कुटुंबियांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा लाभलेला सत्संग !

आजच्या भागात भागात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सौ. कणगलेकर यांना विचारलेले प्रश्न आणि त्यांचा मुलगा होमिओपॅथी वैद्य अंजेश यांनी सांगितलेली सूत्रे . . .         

कलियुगात पृथ्वीवर सात्त्विकतेकडून तामसिकतेकडे झालेला संगीताचा प्रवास आणि त्यामुळे होत असलेला संगीतकलेचा र्‍हास !

‘पृथ्वीवर जसे रज-तम वाढत गेले, तसा त्याचा परिणाम मानवावर लगेच झाल्याचे दिसले नाही; पण पुढच्या पिढ्यांतून त्यांचे परिणाम होतांना दिसू लागले.

१६८ वर्षे जुनी परंपरा असलेले १ सहस्र ८०० हून अधिक गायींचा सांभाळ करणारे महाराष्ट्रातील प्राचीन ‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट’ !

वर्ष १८५५ ला स्थापन झालेली १६८ वर्षांची दीर्घकालीन परंपरा असणारी, १ सहस्र ८०० हून गायींचा सांभाळ करणारी ‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट’ ही गोसंवर्धनासमवेत गोआधारित शेतीला प्रोत्साहन देणारी अशी वैशिष्ट्यपूर्ण संस्था !

पेण येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या पार्श्वभूमीवर भव्य वाहनफेरी !

फेरीमध्ये सहभागी हिंदु ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ अशा घोषणा उत्स्फूर्तपणे देत होते.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने जळगाव येथील वाहनफेरीत धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !

भारत देश ‘लव्ह जिहाद’मुक्त करण्यासाठी सभेला उपस्थित रहा ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

पुणे येथे तरुणाईला उद्ध्वस्त करणार्‍या ‘सनबर्न फेस्टिव्हल’चे आयोजन !

सहस्रो तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन करून प्रशासन काय साध्य करत आहे ? अशा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला अनुमती न मिळण्यासाठी प्रयत्न करून हा नियोजित कार्यक्रम रहित करण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा !

मागासवर्गीय वसतीगृहातील मुलामुलींना ७ कोटी ५९ लाखांच्या निर्वाह भत्त्याचे वाटप ! – मंत्री संजय राठोड

सदस्या डॉ. मनीषा कायंदे यांनी शासकीय वसतीगृहातील समस्यांविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते.

धर्मांधाशी संबंध असणार्‍या हिंदु महिलेच्या पतीच्या मृत्यूप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद !

लव्ह जिहाद करणारे धर्मांध आणि त्यांच्यावर कारवाई न करणारे पोलीस या दोघांनाही तेवढीच कडक शिक्षा व्हायला हवी !