सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ मोहिमेच्या अंतर्गत मुंबई, ठाणे, रायगड आणि गुजरात या भागातील साधकांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न

साधकांना घरच्या घरी भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची लागवड करण्याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रबोधन करण्यात आले. या वर्षी कार्तिकी एकादशीला या मोहिमेला १ वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने मुंबई, ठाणे, रायगड आणि गुजरात या भागातील साधकांनी गेल्या वर्षभरात केलेले प्रयत्न पाहू.

लोकशाहीमुळे देशाची पराकोटीची अधोगती कशी झाली याची आणखी उदाहरणे म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख गड-दुर्ग इस्लामी अतिक्रमणाच्या विळख्यात असणे !

अवैध बांधकाम राज्यातील विशाळगड, लोहगड, कुलाबा, दुर्गाडी, मलंगगड, माहीम, शिवडी आदी गडांवर विस्तारत आहे. भविष्यात हा ही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

चोरी करणारी जनता नको !

‘यथा राजा तथा प्रजा’, या उक्तीप्रमाणे प्रत्येक प्रभागाचा लोकप्रतिनिधी हा धर्माचरणी असेल, तर प्रजा आपोआप धर्माचरण करील. कष्टाने मिळवून न खाता चोरून खाण्याची मानसिकता ठेचायची असेल, तर त्यासाठी कायद्याची प्रभावी आणि चोख कार्यवाही हवी !

स्त्रीच्या कपाळावरील कुंकू आणि आपण !

सूर्य आणि चंद्र नाडीचे पूर्ण संतुलन झाल्यावर सुषुम्ना नाडीचे उद्दीपन (जागृत) सुलभ होण्यासाठी हे साहाय्यभूत ठरते. त्याच बिंदूवर आपण पुरुष असो वा स्त्री तिलक किंवा कुंकू लावतो. त्यामागे ‘सुषुम्ना नाडीचे उद्दीपन सुलभ व्हावे’, हेच कारण आहे.

‘भाषेशी संबंधित अध्यात्म’ आणि भाषेतील काही शब्द लिहिण्याची पद्धत

आजच्या लेखात ‘भाषेचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून अभ्यास’ आणि ‘काही विशिष्ट शब्द लिहिण्याची पद्धत’, यांविषयी जाणून घेऊ.

‘हलाल जिहाद’ – एक मायावी राक्षस !

हा मायावी राक्षस भारतातील हिंदूंना गुलाम बनवण्याच्या मार्गावर आहे. याविषयीची सविस्तर माहिती हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्ध केलेल्या ‘हलाल जिहाद’ या ग्रंथात असून ती आवर्जून वाचा आणि इतरांना वाचायला द्या.

‘दिवसभरात ८ पेले पाणी प्यावे’, हे योग्य आहे का ?

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असल्याने प्रत्येक व्यक्तीची पाण्याची आवश्यकता वेगळी असू शकते. त्यामुळे पाणी किती प्यावे, यासंबंधी स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेण्यापेक्षा ईश्वरी संवेदनेनुसार तहान लागते, तेव्हा थोडे थोडे पाणी प्यावे.’

प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ

प.पू. भक्तराज महाराज यांच्या बर्‍याच भजनांचे अर्थ अनेक साधकांना पूर्णपणे आकलन होत नाहीत. अर्थ समजून घेऊन भजने म्हटली किंवा ऐकली, तर भजने म्हणण्याचा किंवा ऐकण्याचा आनंद द्विगुणित होतो, तसेच भावजागृतीही लवकर होते.

प.पू. भक्तराज महाराज यांच्यासारख्या पूर्णत्वाला पोचलेल्या उच्च कोटीच्या संतांचा लाभलेला सत्संग !

आज १८ नोव्हेंबर या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाणदिन आहे. त्या निमित्ताने…

प.पू. भक्तराज महाराज यांनी शिकवलेले सूत्र आत्मसात् करून ते साधकांना शिकवणारे आदर्श शिष्य डॉ. आठवले !

‘प.पू. बाबांनी (प.पू. भक्तराज महाराज यांनी) प्रसंगातून कसे शिकवले ?’, याविषयीचा एक प्रसंग या ग्रंथात आहे. एका प्रसंगात प.पू. बाबा आणि त्यांचे काही भक्त २ – ३ गाड्यांमधून कोर्लाई या ठिकाणी जात होते. या गाड्या एका पेट्रोल पंपाजवळ पोचल्यावर त्यांतील श्री. केतकर यांची गाडी बंद पडली.