माहेश्वरी संघटनेच्या युवती शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीचे व्याख्यान !

विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटना आणि मणीरत्न रिसॉर्ट अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ५ आणि ६ नोव्हेंबरला दोन दिवसांचे ‘तेजस्विनी २०२२’ हे शिबिर युवतींसाठी आयोजित केले होते.

श्री विठ्ठल प्रसाद भजनी मंडळाच्या वतीने ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

सोहळ्यामध्ये प्रतिदिन पहाटे ५ ते सकाळी ७ या वेळेत काकड आरती, सकाळी ९ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन, सायंकाळी ५ ते ७ या वेळेत प्रवचन, सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कीर्तन आणि ९ नंतर जागरण असे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत.

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांचे वडील आणि ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले विजय (नाना) वर्तक (वय ७७ वर्षे) यांचे निधन

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मामेभाऊ तथा सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांचे वडील विजय (नाना) वर्तक यांचे ९ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ७ वाजता नागोठणे येथील त्यांच्या रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

‘दलित-मुसलमान भाई भाई’वाले आता गप्प का ?

जोधपूरच्या सूरसागर परिसरात असलेल्या पाण्याच्या सरकारी पंपातून पाणी घेतल्याने धर्मांध मुसलमानांनी किशनलाल भील नावाच्या एका मागासवर्गीय व्यक्तीला केलेल्या अमानुष मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सतीश जारकीहोळी यांचे बरळणे अज्ञानाच्या बळावर !

कर्नाटकच्या या काँग्रेस आमदारांनी असे ग्रंथ वाचून स्वतःची बुद्धी शुद्ध, पवित्र ठेवली असती, तर हिंदु धर्माला लाखोल्या वाहणारे उद्गार त्यांच्या मुखातून निघाले नसते. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी उत्तम आणि सकस ग्रंथांचे वाचन करावे म्हणजे बुद्धी भ्रष्ट होणार नाही.

इस्लामी देशातून भारतात आश्रयाला आलेल्या हिंदूंची दैन्यावस्था !

पाकिस्तानमधून स्थलांतरित झालेले हिंदू या भारतभूमीत आश्रयाला आले; पण येथेही ते पीडित आहेत. काही स्थलांतरीत झालेले हिंदू देहली येथील आदर्शनगर परिसरात रहातात. त्या ठिकाणी गेली ६ वर्षे झाले वीजपुरवठाच नाही !

शिक्षणातून अध्यात्माला वगळून केवळ रोजगार देणारे साधन केल्याने झालेला दुष्परिणाम !

आज असे शिक्षण दिले जाते की, व्यक्तीने अधिकाधिक धनसंपत्ती कमवून वैभवात रहायला हवे, त्यासाठी त्याला मूलभूत सिद्धांतांचा बळी द्यावा लागला, तरी हरकत नाही. खरे तर शिक्षण व्यक्तीचा आंतरिक विकास करण्याची आणि मनुष्याचे श्रेष्ठ मानवात रूपांतरित करण्याची प्रक्रिया आहे.

(कै.) पू. पद्माकर होनप यांच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे !

(कै.) पू. पद्माकर होनपकाकांच्या मनात  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असीम कृतज्ञताभाव होता. त्यामुळे ते मृत्यूला वीर योद्ध्याप्रमाणे धिराने सामोरे गेले. त्यामुळे जेव्हा मला त्यांच्या आत्मज्योतीचे दर्शन झाले, तेव्हा माझ्या हृदयातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रतीचा कृतज्ञताभाव जागृत झाला.

केवळ ४ वर्षे सेवा अन् साधना करून संतपदी आरूढ झालेल्या पू. वसंत आठवले (अप्पाकाका) यांना अल्प कालावधीत स्वतःची प्रगती होण्याची जाणवलेली कारणमीमांसा

सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले (ती. अप्पाकाका, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे बंधू) यांनी केवळ ४ वर्षे साधना करून ते संतपदी आरूढ झाले. त्यांनी  आध्यात्मिक प्रगती कशी केली ? याविषयीची कारणमीमांसा त्यांच्याच शब्दांत येथे पाहूया.