किकली (जिल्हा सातारा) येथील श्री भैरवनाथ मंदिरात चोरी !

भुईंज येथील किकली गावातील श्री भैरवनाथ मंदिरात चोरी झाली आहे. अनुमाने १५ सहस्र रुपयांची पंचधातूची चांदीचा मुलामा दिलेली प्रभावळ चोरांनी उखडून नेली आहे. विशेष म्हणजे हे मंदिर पुरातत्व विभागाने संरक्षित केलेले आहे.

चतु:श्रृंगी (जिल्हा पुणे) पोलीस ठाण्यातील २ पोलिसांवर लाच घेतल्यामुळे गुन्हा नोंद !

पोलिसांची वाढती लाचखोरी चिंताजनक आहे, असे भ्रष्ट पोलीस समाजात कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार ?

सुप्रिया सुळे यांच्याविषयी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

‘अब्दुल सत्तार यांनी २४ घंट्यांच्या आत क्षमा न मागितल्यास त्यांना दिसेल तिथे झोडपून काढू’, अशी चेतावणी राष्ट्रवादी काँग्रेसने ७ नोव्हेंबर या दिवशी दिली.

खलिस्तान्यांना ठेचा !

पंजाबच्या अमृतसर शहरामध्ये शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांची खलिस्तानवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर देशात हिंदू आणि त्यांच्या संघटना यांच्याकडून विशेष विरोध, संताप किंवा निषेध होतांना दिसत नाही.

कोल्हापूर जिल्ह्यासाठी ६० नवीन परिवर्तन एस्.टी. गाड्या ! – अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, कोल्हापूर

प्रवाशांना आरामदायी सुविधा मिळण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी ६० नवीन परिवर्तन एस्.टी. गाड्या मिळाल्या आहेत. या गाड्या गारगोटी, इचलकरंजी, तसेच गडहिंग्लज अशा प्रत्येक आगारासाठी २० संख्येने मिळाल्या आहेत.

जगमान्य भारतीय शिक्षणपद्धत !

ब्रिटनमधील शिक्षणक्षेत्राच्या केंद्रस्थानी वर्ष १८५६ पासून असलेल्या ‘वेलिंग्टन कॉलेज युके’च्या वतीने भारतातील पहिली शाळा पुण्यात चालू करण्यात येत आहे.

काँग्रेस ‘जिहाद’चा अर्थ कधी सांगणार ?

‘हिंदु’ हा शब्द पर्शियन आहे. त्याचा अर्थ फारच घाणेरडा आहे. काही जण या विदेशी शब्दावरून गोंधळ का घालत आहेत, हे मला समजत नाही, असे विधान काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर जिज्ञासूंनी दिलेला अभिप्राय !

मी सनातनच्या रामनाथी आश्रमाला दिलेली भेट, हे माझ्या कोणत्या जन्मातील पुण्याचे फळ आहे’, हे मला ठाऊक नाही.

अधिवक्त्यांचे शुल्क कि लुटालूट ?

‘मी लेखाच्या प्रारंभीच नमूद करतो की, या जगात सर्वच अधिवक्ते वाईट नसतात, किंबहुना कित्येक अधिवक्ते अगदी पक्षकारासाठी आणि त्यांच्या हितासाठी धडपडत असतात; परंतु अशा चांगल्या अधिवक्त्यांची संख्या फारच अल्प आहे. वकिली क्षेत्रात एक गोष्ट नेहमी खटकणारी आहे आणि ती म्हणजे अधिवक्त्यांचे शुल्क !

मतदारराजाची अधोगती !

निवडणुकीला उभे रहाणारे उमेदवार ‘जनतेला सर्व काही विनामूल्य देऊ’ अशी आश्वासने देतात. ही आश्वासने जनतेचे कल्याण व्हावे म्हणून नाही, तर स्वतः निवडून यावे म्हणून वा सत्ता आपल्या हाती यावी म्हणून दिलेली असतात; परंतु या पद्धतीने उमेदवार मतांची भीक मागून स्वतः भिकारी होतो.