रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर जिज्ञासूंनी दिलेला अभिप्राय !

‘मी सनातनच्या रामनाथी आश्रमाला दिलेली भेट, हे माझ्या कोणत्या जन्मातील पुण्याचे फळ आहे’, हे मला ठाऊक नाही. सर्वकाही गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे झाले आहे. मी आश्रमाला दिलेली भेट माझ्या साधनेचे फळ असू शकते. माझे ध्येय हिंदु राष्ट्र आहे. मला आश्रमात चांगली माहिती सांगितली. माझे सर्वांना धन्यवाद !’

– नरेंद्र, श्रीमाता निवास, दर्गा रस्त्याजवळ, किन्निकंबळ पोस्ट, मंगळुरू. (३१.१०.२०२१)