‘सेक्युलर’ (निधर्मी) शब्दाच्या आड शिक्षणाचे इस्लामीकरण चालू ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक, ‘तरुण हिंदू’, झारखंड

‘पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षणपद्धत होती. ती मोडून काढण्यासाठी स्वातंत्र्यापूर्वीच गांधीजींच्या प्रोत्साहनाने देशातील शिक्षणव्यवस्थेच्या इस्लामीकरणाला आरंभ झाला.

पू. (श्रीमती) विजया दीक्षित (वय ९० वर्षे) आणि पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे) यांचा वाढदिवस भावपूर्ण वातावरणात साजरा !

६.११.२०२२ (कार्तिक शुक्ल त्रयोदशी) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया दीक्षित (वय ९० वर्षे) आणि पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे) यांचा वाढदिवस भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

इतरांना आधार देणार्‍या आणि श्रीकृष्णाप्रती भाव असलेल्या सनातनच्या १०२ व्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी विजय डगवार !

श्रीमती मंदाकिनी विजय डगवार ही माझी मोठी बहीण आहे. ताई लहानपणापासून समजूतदार असून सर्वांना सांभाळून घेते. आम्ही लहान असतांना ती घरातील सर्व दायित्व सांभाळत असे.

देहत्यागापूर्वी पू. पद्माकर होनप आणि श्री. राम होनप यांच्यात झालेले वैशिष्ट्यपूर्ण संभाषण !

‘२६.१०.२०२२ या दिवशी पहाटे ४ वाजता बाबांना शारीरिक त्रासांमुळे पुष्कळ वेदना होत होत्या; म्हणून त्यांनी मला हाक मारून झोपेतून जागे केले. मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांची विचारपूस केली आणि त्यांचा हात माझ्या हातात घेतला. त्या वेळी आमच्यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.

गंभीर रुग्णाईत असतांनाही सदा आनंदी आणि साधकांसाठी नामजपादी उपाय करण्याची तळमळ असणारे पू. होनपकाका !

पू. होनपकाकांना आजारपणामुळे तीव्र वेदना आणि थकवा असायचा, तसेच रात्रभर झोप लागायची नाही. असे असतांनाही त्यांच्या मुखचर्येवर (चेहर्‍यावर) नेहमी आनंदच जाणवायचा. त्यांना कोणाकडूनही कसलीच अपेक्षा नसायची. ही संतांची मोठी वैशिष्ट्ये त्यांच्या संदर्भात प्रकर्षाने जाणवायची.

पूर्व किंवा दक्षिण या दिशांना डोके करून झोपावे ! (चार दिशांना डोके करून झोपल्यास होणारे परिणाम)

‘पूर्वेकडे डोके करून झोपल्यास धन, तर दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास आयुष्य प्राप्त होते. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास चिंता वाढते, तर उत्तरेकडे डोके करून झोपल्यास हानी किंवा मृत्यू ओढवतो.

श्रीरामाप्रमाणे आदर्श आणि सर्वगुणसंपन्न सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले (ती. अप्पाकाका, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे बंधू) यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत येथे प्रसिद्ध करत आहोत.

पू. जयराम जोशी (वय ८४ वर्षे) आणि पू. पद्माकर होनप यांच्या भेटीतील अनुभवलेला भावानंद !

‘सनातनचे ५१ वे संत पू. जयराम जोशी (पू. आबा) आणि त्यांचे कुटुंबीय काही दिवसांसाठी रामनाथी आश्रमात वास्तव्यास आले होते. २६.१०.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पू. होनपकाका आणि पू. जयराम जोशी (आबा) यांची भेट झाली. त्यांच्या भेटीच्या वेळी दोघांच्या नेत्रांतून सतत भावाश्रू येत होते.

पू. पद्माकर होनप यांच्या देहत्यागाच्या संदर्भात प.पू. दास महाराज यांना जाणवलेले सूत्र

‘१.११.२०२२ या दिवशी प.पू. दास महाराज मला म्हणाले, ‘‘प.प. श्रीधरस्वामी यांनी सहस्रारातून प्राणत्याग केला, त्याप्रमाणे पू. होनपकाका यांनी सहस्रारातून प्राणत्याग केला. त्यासाठी पुष्कळ साधना असावी लागते.’’