सिंधुदुर्ग जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या २ घटना
समाजाला धर्मशिक्षण देऊन नैतिकता न शिकवल्याचा आणि सामाजिक माध्यम, चित्रपट, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिका यांवर दाखवण्यात येणारी कामुक दृश्ये यांचा हा दुष्परिणाम आहे !
समाजाला धर्मशिक्षण देऊन नैतिकता न शिकवल्याचा आणि सामाजिक माध्यम, चित्रपट, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिका यांवर दाखवण्यात येणारी कामुक दृश्ये यांचा हा दुष्परिणाम आहे !
‘आद्य शंकराचार्यांनी भारतात सर्वत्र फिरून हिंदु धर्माच्या विरोधकांबरोबर वाद-विवादात त्यांना जिंकून हिंदु धर्माची पुनर्स्थापना केली. त्या काळचे विरोधक वाद-विवाद करत. याउलट हल्लीचे धर्मविरोधक वाद-विवाद न करता केवळ शारीरिक आणि बौद्धिक गुंडगिरी करतात.‘ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सीमाशुल्क विभागाने सोन्याची तस्करी करणार्याला मुंबई विमानतळावर अटक करून त्याच्याकडून १६ किलो सोने जप्त केले आहे. या सोन्याचे मूल्य ८ कोटी ४० लाख रुपये इतके आहे. १३ ऑक्टोबर या दिवशी ही कारवाई करण्यात आली.
आज हिंदूंसमोर अनेक समस्या आणि मागण्या आहेत; पण आता वेळ थोडा आहे. या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी ‘भारत हिंदु राष्ट्र म्हणून घोषित व्हायला हवा’, ही मागणी लावून धरली, तर सर्व समस्यांचे निराकरण निश्चित होईल.
शहरी नक्षलवादी आणि देहली विद्यापिठाचे तत्कालीन प्राध्यापक जी. एन्. साईबाबा यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दाेष घोषित करण्यात आले. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात सत्र न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
उद्योगांच्या वाढीसाठी राज्यात उत्तम पायाभूत सुविधा झाल्या आहेत. महाराष्ट्र हे वेगाने विकसित होणारे राज्य आहे. राज्यात मेट्रो, ट्रान्स हार्बर, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग यांसारख्या पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत.
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने कार्यरत असणार्या हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे. त्यानिमित्त जालना येथील पत्रकार परिषदेचा संक्षिप्त वृत्तांत …
नाशिक येथील ‘कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’च्या परिसरात मेजर आणि साहाय्यक गिअर्सन इंजिनियर हिमांशू मिश्रा अन् कनिष्ठ अभियंता मिलिंद वाडिले यांना एका कंत्राटदाराकडून लाच घतांना सीबीआयच्या (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या) पथकाने पकडले.
शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरात रानविहीर घाटामध्ये जनावरांची वाहतूक करणारा टेंपो गोरक्षकांनी पोलिसांच्या साहाय्याने पकडला होता, तर एक टेंपो निघून गेला. या कारवाईविषयी चौकशी करण्यासाठी गेलेले गोरक्षक नरेश गोडांबे यांना पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पवार यांनी शिवीगाळ…