वर्ष २००६ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेल्या कवितेविषयी ऐकल्यावर देहली येथील अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा यांनी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे  यांच्या चरणी केलेले आत्मनिवेदन !

वर्ष २००६ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेल्या कवितेविषयी ऐकल्यावर देहली येथील अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा यांनी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे  यांच्या चरणी केलेले आत्मनिवेदन येथे दिले आहे.

मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर कुडाळ सेवाकेंद्रात वास्तव्याला असतांना देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील श्री. सुरेश सावंत (वय ७० वर्षे) यांनी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अपार कृपा !

स्वच्छतेची सेवा करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले समवेत आहेत’, असे जाणवणे आणि घामाच्या रूपाने शरिरातील विषारी द्रव्ये बाहेर पडल्याने हलकेपणा जाणवून देह चैतन्याने भारित होणे