अमरावती येथे पी.एफ्.आय. संघटनेच्या जिल्हा संयोजकाच्या दुकानावर पोलिसांची धाड !
या वेळी पोलिसांनी काही साहित्य या ठिकाणाहून जप्त केले आहे. या दुकानाचा वापर तो ‘पी.एफ्.आय.’च्या कामकाजासाठी करत असल्यामुळे ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.
या वेळी पोलिसांनी काही साहित्य या ठिकाणाहून जप्त केले आहे. या दुकानाचा वापर तो ‘पी.एफ्.आय.’च्या कामकाजासाठी करत असल्यामुळे ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.
कांदिवलीमध्ये लालजीपाडा येथे ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या २ व्यक्तींनी केलेल्या गोळीबारामध्ये १ जण ठार झाला असून ३ जण घायाळ झाले आहेत. परस्पर वादातून गोळीबार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
येथील आई एकविरादेवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनास जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाचे उद्घाटन मंदिराचे मुख्य विश्वस्त श्री. सोमनाथजी गुरव आणि सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते..
आपल्याला आपल्या देशातील शिक्षणसंस्थेमध्ये पाकिस्तानचे झेंडे कशाला हवेत ? असा प्रश्न उपस्थित करत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कोथरूडमधील एम्.आय.टी. शिक्षणसंस्थेमध्ये जाऊन पाकिस्तानचा ध्वज जाळला आहे.
येथील ब्रह्मपुरी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात नागपूर येथील मुख्य सूत्रधार सिमरन उपाख्य अक्षदा ठाकूर (वय २६ वर्षे) हिला १ ऑक्टोबर या दिवशी पोलिसांनी अटक केली. तिला येथील न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अशा प्रकरणांवर वृत्तवाहिन्या कधी चर्चासत्र घेणार नाहीत, तसेच बुद्धीप्रामाण्यावादी आणि पुरो(अधो)गामीही काही बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !
तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताचा जागतिक स्तरावरील प्रभाव वाढत आहे. काही दिवसांपूर्वी भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये ५ क्रमांकावर पोचली. भविष्यात भारताला महासत्ता बनवण्यामध्ये ‘टेलिकॉम’ क्षेत्राची भूमिका निश्चितच महत्त्वाची ठरेल !
युवतींनो, धर्मांधांची वासनांध मानसिकता लक्षात घेऊन सावध आणि सतर्क रहा !
धनबाद (झारखंड) येथील जमडीहा गावातील शिवमंदिरातील श्री हनुमानाच्या मूर्तीची इम्तियाज अन्सारी या तरुणाने तोडफोड केली. याच इम्तियाजने ६ मासांपूर्वी कोटालडीह, तसेच २०१६ मध्ये नावाटांड गावांमधील मंदिरांतील मूर्तींचीही तोडफोड केली होती.
‘झारखंड, बंगाल, बिहार आदी राज्यांमध्ये सरकारी आदेशाकडे दुर्लक्ष करून रविवारऐवजी शुक्रवारच्या दिवशी सुट्टी देण्यात येत आहे.’