तरुणीच्या शरिराला स्पर्श करणार्‍या धर्मांधाच्या विरोधात गुन्हा नोंद !

पनवेल येथील घटना !

पनवेल – येथे जेवणाचे ‘पार्सल’ दिल्यावर महंमद रिजवान शेख या मुसलमानाने तरुणीच्या शरिराला स्पर्श केला आणि तेथून लगेच पलायन केले. या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. महंमदच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही तरुणी कोन गावाजवळील इंडिया बुल्स इमारतीत रहाते.

संपादकीय भूमिका 

  • युवतींनो, धर्मांधांची वासनांध मानसिकता लक्षात घेऊन सावध आणि सतर्क रहा !
  • हिंदु तरुणींनो, धर्मांधांच्या वासनांधतेला बळी पडण्यापासून वाचण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिका !