एक जन, एक राष्ट्र आणि एक संस्कृती हेच भारताचे राष्ट्रीयत्व !
भारताचे जन्म लक्ष्य ‘धर्म’ असल्याने भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी हिंदूंनी कटीबद्ध व्हावे !
भारताचे जन्म लक्ष्य ‘धर्म’ असल्याने भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी हिंदूंनी कटीबद्ध व्हावे !
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भ्रमणभाष केल्यावर ते ‘जय महाराष्ट्र’ म्हणतात. त्यामुळे मी ‘वन्दे मातरम्’ न म्हणता ‘जय महाराष्ट्र’ म्हणीन. कायद्याने अशी बंधने घालणे योग्य नाही. लोकांच्या आवडी-निवडीनुसार ते बोलतात’, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी केले.
……..त्यानंतर लालबहादूर शास्त्री यांनी काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिले आणि ‘स्वतःचे वेतन ५५ रुपये करण्याची विनंती केली.’ त्यांनी असे लिहिले की, माझा प्रतिमासाचा व्यय ५५ रुपयांत भागतो !’
१२ सप्टेंबर २०२२ या दिवशी जिल्हा न्यायालयाने ‘हा खटला चालवण्यास योग्य आहे’, असा निर्णय दिला. या संदर्भात ‘टाइम्स नाऊ नवभारत’ वृत्तवाहिनीशी बोलतांना शृंगारगौरीदेवी खटल्यातील ‘हिंदु पक्षा’चे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी मांडलेले विचार येथे देत आहोत.
भारतियांना एकभुक्त रहाण्याचे आवाहन करण्यापूर्वी ‘स्वतःचे कुटुंबीय तसे राहू शकतात का ?’, याविषयी शास्त्रीजींनी पडताळणी करणे….
‘धर्मांध जेथे अल्पसंख्यांक असतात, तेथे ते बहुसंख्यांकांना त्रास देऊन स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि जेथे ते बहुसंख्य असतात, तेथे ते अल्पसंख्यांकांचा वंशसंहार करतात अन् जेथे सगळेच धर्मांध असतात, तेथे ते एकमेकांनाच ठार करतात !’
१८ सप्टेंबर २०२२ या दिवशीच्या दैनिकात विद्यालये, महाविद्यालये आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वाचक यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद वाचला होता. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ४ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
आपली आवड आणि कौशल्य यांनुसार तुम्ही पुढील सेवा शिकू शकता. पुढीलपैकी काही सेवा आश्रमात राहून शिकल्यास नंतर घरी राहूनही करता येतील. या अंतर्गत असणार्या सेवा पुढीलप्रमाणे आहेत.