
धुळे, १ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील आई एकविरादेवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनास जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाचे उद्घाटन मंदिराचे मुख्य विश्वस्त श्री. सोमनाथजी गुरव आणि सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन अन् नारळ वाढवून करण्यात आले. नवरात्रीच्या ९ दिवसांच्या काळात पहाटे ६ ते रात्री ११.३० पर्यंत हे प्रदर्शन लावण्यात आले आहे. अनेक जिज्ञासू या प्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथसंपदा आणि सात्त्विक उत्पादने यांचा लाभ करून घेत आहेत.
साधकांना सूचना : सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !