वासनांध धर्मांध !

इंदूर – नोकरी लावण्याच्या नावाखाली हिंदु गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार करणार्या ४ मुसलमान तरुणांना इंदूर पोलिसांनी अटक केली. पीडित महिलेने सांगितले की, ‘हिंदु मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्यास आम्ही भाग्यवान ठरतो’, असे म्हणत त्या धर्मांधांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी इंदूर पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
पीडित महिलेने सांगितले की, घरची आर्थिक स्थिती ठीक नसल्याने तिने नोकरीसाठी तिची माहिती इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केली. त्यानुसार अरबाज नावाच्या एका मुसलमान तरुणाने तिला नोकरी देण्याची सिद्धता दर्शवली. काही दिवसांनी प्रिन्स नावाच्या आरोपीने तिला नोकरीसाठी कार्यालयात तातडीने येण्याचे कळवले. प्रिन्सने दिलेल्या पत्त्यावर गेले असता तेथे उपस्थित असलेले सैय्यद, अफझल आणि अरबाज त्यांनी तिला बलपूर्वक समोसा खायला दिला. त्यानंतर ती बेशुद्ध झाल्यावर धर्मांधांनी तिच्यावर अत्याचार केले.
संपादकीय भूमिका
|
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’