केदारनाथ मंदिरापासून ५ कि.मी. अंतरावर हिमस्खलन

केदारनाथ (उत्तराखंड) – केदारनाथ मंदिरापासून ५ कि.मी. अंतरावर मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झाले. सुदैवाने मंदिराला कुठलीही हानी पोचली नाही, अशी माहिती ‘श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती’चे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी दिली. या हिमस्खलनाचा व्हिडिओ प्रसरित झाला आहे.

सौजन्य फॅक्ट न्युज