बालोद (छत्तीसगड) येथे साधूंचा वेश करून मुले चोरण्याच्या प्रयत्नात असणार्‍या दोघा मुसलमानांना अटक

भगव्या रंगाची अ‍ॅलर्जी असणार्‍यांना गुन्हेगारी कृत्य करतांना मात्र भगव्याची अ‍ॅलर्जी होत नाही, हे लक्षात घ्या !

दिवाळीमध्ये हिंदुबहुल भागात बाँबस्फोट करण्याचा ‘पी.एफ्.आय.’चा होता कट !

जिहादी आतंकवादी संघटनांना धर्म असतो, हे आतातरी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी मान्य करतील का ?

युरोपीय संघातील २७ पैकी १३ देशांकडून स्थलांतरितांना प्रवेशबंदी

गुन्हेगारी वृत्तीच्या मुसलमानांमुळे काय भोगावे लागते, हे युरोपीय देशांना आता कळून चुकले असल्याने त्यांना असा निर्णय घ्यावा लागला आहे. हेच युरोपीय देश भारताला मात्र धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजून अशा मुसलमानांशी चांगला व्यवहार करण्याचे सल्ले देतात !

पाश्‍चात्त्य देशांनी भारतासारख्या देशांना लुटले !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची स्पष्टोक्ती

काँग्रेसचे खासदार शशि थरूर यांनी पोस्ट केले भारताचे काश्मीर नसलेले चुकीचे मानचित्र !

ज्या काँग्रेसमुळे काश्मीरचा काही भाग पाकला गिळंकृत करता आला, त्या काँग्रेसच्या नेत्याकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ! अशांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात टाकण्याची मागणी झाली पाहिजे !

धनबाद (झारखंड) येथे मुसलमान तरुणाकडून श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड !

मुसलमान तरुणाने यापूर्वी दोन वेळा मूर्तींची तोडफोड केली होती !

त्रिनिदाद-टोबॅगो देशामध्ये हिंदूंच्या २ मंदिरांत तोडफोड

हिंदुबहुल भारतात हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड होते, तर विदेशात अल्पसंख्यांक असणार्‍या हिंदूंच्या मंदिरांत तोडफोड झाली, तर आश्‍चर्य ते काय ! ही स्थिती पालटण्यासाठी भारताची इस्रायलप्रमाणे पत आणि धाक निर्माण करण्याची आवश्यकता आहे !

‘परळी-बीड-नगर’ रेल्वेमार्गाच्या पूर्ततेसाठी गेली ५० वर्षे अविश्रांत लढा देणारी बीड येथील ‘स्वातंत्र्यसैनिक रेल्वे मागणी आंदोलन समिती’ !

गेली ५० वर्षे या समितीतील सदस्य हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी धडपडत आहेत. समितीचे प्रमुख आणि दिशादर्शक असलेले दैनिक ‘चंपावतीपत्र’चे संपादक श्री. नामदेवराव क्षीरसागर यांनी या प्रकल्पासाठी जिवाचे रान केले.

गोव्यातील खाण लिजांचे ४ खाणपट्टे लिलावात

साडेचार वर्षांनंतर राज्यशासनाने खाण लिजांचे ४ खाणपट्टे लिलावात काढले आहेत. यामध्ये उत्तर गोव्यातील डिचोली, मये आणि शिरगाव, तर दक्षिण गोव्यातील काले, अशा खाणपट्ट्यांचा समावेश आहे.