ठाकुर्ली (डोंबिवली) येथे खड्ड्यांमध्ये बसून मनसे कार्यकर्त्यांचे आंदोलन !

मागील काही मासांपासून ठाकुर्ली (डोंबिवली) पूर्व रेल्वे स्थानकाजवळील हनुमान मंदिर-चोळे गाव रस्त्याची चाळण झाली आहे. या खड्ड्यांमुळे या भागात सतत वाहतूककोंडी होत असते. दुचाकी, रिक्शा, शालेय बसगाड्या, तसेच विद्यार्थ्यांना या वाहतूककोंडीचा सर्वाधिक फटका बसत आहे.

साधना हीच आनंदाची गुरुकिल्ली ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कलियुगामध्ये सर्वांत सोपी ‘नामसाधना’ सांगितली आहे. भौतिक सुखांमुळे केवळ क्षणिक सुख मिळते; मात्र साधना केल्याने चिरकाळ टिकणारा आनंद अनुभवता येतो. त्यामुळे प्रत्येकाने आनंदी जीवन अनुभवण्यासाठी साधना करा.

आदिवासी विवाहित मुलीचा संशयास्पद मृत्यू  !

आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याच जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबियांच्या या प्रकरणात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणार्‍या उत्तरदायी पोलिसांना आजन्म कारागृहात टाका !’

आमदार सदा सरवणकर यांचे पिस्तुल आणि गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या !

गणेशोत्सवाच्या वेळी शिंदे आणि शिवसेना गटांत येथील प्रभादेवी येथे हाणामारी झाली होती. या वेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी २ वेळा गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. या प्रकरणी पोलिसांनी आता चौकशीला प्रारंभ केला आहे.

फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचे मोदींचे आश्वासन ! – उद्योगमंत्री उदय सामंत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली असून त्यादरम्यान मोदी यांनी ‘फॉक्सकॉन’ पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार असल्याचे सांगितले आहे, असा दावा मंत्री सामंत यांनी केला आहे.

गांधी आणि गांधीवादी !

जे हातात आहे, तेच राखायला काँग्रेसला जमत नसतांना ‘भारत जोडो’सारख्या यात्रा करून काय साध्य होणार आहे ? ‘भारत जोडो यात्रा करून संघाला संपवणार’, अशी भाषा काँग्रेसने केली. संघ सध्या भक्कम स्थितीत आहे; मात्र त्याला संपवण्याची भाषा करणार्‍या काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे.

पूर आणि माणूसकी !

पाकमधील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येईल; मात्र या काळात धर्मांधांच्या पाशवी वागणुकीमुळे हिंदूंच्या मनावर झालेल्या जखमांचे काय ? ‘माणूसकीशून्य आणि अत्याचारी धर्मांधांना संकटकाळात साहाय्य करायचे का ?’, हे हिंदूंनी आता ठरवायला हवे !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांना शिक्षा कधी होणार ?

आगरा (उत्तरप्रदेश) येथील बालाजी मंदिरामध्ये दारू पिण्यास विरोध केल्याने निझाम आणि गुलफाम यांनी मंदिरात तोडफोड करत पुजार्‍याला मारहाण केली. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.

आदिवासींचे प्रश्न आणि त्यांचा विकास होण्याची आवश्यकता !

‘आदि’ म्हणजे आधीपासून, ‘वासी’ म्हणजे निवास करणारे. आदिम काळापासून वास करणारे म्हणून त्यांना ‘आदिवासी’ असे म्हटले जाते. खरेतर त्यांना वनवासी असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.

अल्पसंख्यांक आणि हिंदु धर्मीय यांना मिळणारा न्याय अन् समान नागरी कायद्याची आवश्यकता !

समान नागरी कायदा हा निसर्गनियमाला धरून आहे, तसेच धर्मनिरपेक्ष देशात तर तो असलाच पाहिजे, हे लक्षात घ्या !