(म्हणे) ‘रा.स्व. संघावरही बंदी घाला !’ – काँग्रेससह विरोधी पक्षांची मागणी
रा.स्व. संघाने असे कोणते देशविघातक कृत्य केले ज्यामुळे त्याच्यावर बंदी घातली पाहिजे, हे विरोधी पक्षांनी सांगितले पाहिजे.
रा.स्व. संघाने असे कोणते देशविघातक कृत्य केले ज्यामुळे त्याच्यावर बंदी घातली पाहिजे, हे विरोधी पक्षांनी सांगितले पाहिजे.
जिहादी आतंकवाद्यांना केवळ ठार मारून काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही, तर त्यांच्या निर्मात्या पाकलाच नष्ट करणे आवश्यक !
हिजाबनंतर आता महंमद पैगंबर यांच्याविषयी शिकण्याचा आग्रह धरला जात आहे ! कर्नाटकचे किती मोठ्या प्रमाणात इस्लामीकरण झाले आहे, हेच यातून दिसून येते !
मुसलमानांच्या मतांसाठी अखिलेश यादव यांच्या वडिलांनी, म्हणजे मुलायमसिंह यादव यांनी कारसेवकांना गोळ्या घालून ठार मारले आणि त्यांची प्रेते दगड बांधून शरयू नदीत फेकली होती, त्यांना आता तरी मुसलमानांचे खरे स्वरूप लक्षात येईल का ?
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने (‘पी.एफ.आय.’ने) गेल्या २३ सप्टेंबरला पुकारलेल्या बंदच्या वेळी अनेक बसगाड्यांची तोडफोड केली. या हिंसाचारात केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ५ कोटी रुपयांची हानी झाली.
‘पी.एफ्.आय.’वर बंदी घातल्यानंतर विरोधी पक्षांकडून रा.स्व. संघावर बंदी घालण्याची मागणी केली जात असतांना दुसरीकडे मुसलमानांच्या काही संघटनांनी बंदीचे स्वागत केले आहे. सुफी आणि बरेलवी मौलवींनी बंदीचे स्वागत केले आहे.
लताबाई सोनवणे या जळगाव जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या चोपडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. सध्या त्या शिंदे गटाच्या आमदार आहेत.
नगर-बीड-परळी वैजनाथ या २६१ किलोमीटर रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा असलेल्या नवीन आष्टी-नगर ६६ किलोमीटर मार्गाचे उद्घाटन आणि डेमू सेवेचा प्रारंभ अशा दुहेरी कार्यक्रमात मुख्यमंत्री दूरदृष्य संवादप्रणालीद्वारे बोलत होते.
वेद, वेदांत, दर्शन, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, कृषिशास्त्र, शिल्पशास्त्र अशा तब्बल ६२ विद्याशाखांमधून अनेक शब्दांचे आणि त्यांच्या संदर्भांचे संकलन, त्याची रचना अन् त्यांचे अर्थ ऐतिहासिक क्रमाने दिले जातात, हे या विश्वकोशाचे वैशिष्ट्य आहे.
‘क्रांतिवीर चाफेकर स्मारक समिती’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने ‘महिला सांघिक स्तोत्रपठण’ स्पर्धेमध्ये ‘रामतांडव’ स्तोत्राच्या सांघिक सादरीकरणाला रोख ५ सहस्र रुपयांचे प्रथम पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करून गौरवण्यात आले.