प.पू. भक्तराज महाराज यांचा पत्नीवरील प्रीतीचा अनुभवलेला जगावेगळा अजब आविष्कार !

प.पू. भक्तराज महाराज यांनी प.पू. जीजी रागावून विश्रांतीला जातील, या उद्देशाने त्यांच्याशी भांडण करणे….

‘सनातन संस्थे’चे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी प.पू. (श्रीमती) सुशीला दिनकर कसरेकर (वय ८६ वर्षे) यांचा खडतर साधनाप्रवास !

कै. जीजी यांचे बालपण, दिनकरशी झालेला त्यांचा विवाह, त्यांचे खडतर जीवन, त्यांचा स्वभाव, तसेच प.पू. भक्तराज महाराज यांच्यासारख्या अत्युच्च कोटीच्या संतांशी संसार करतांना अत्यंत धैर्याने त्यांनी केलेला संसार आणि त्यांचे आध्यात्मिक जीवन यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

साधिकेला स्वतःच्या मृत्यूनंतरच्या प्रवासाचे दृश्य दिसल्यावर तिला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वभावदोष अन् अहं यांची निर्मूलन प्रक्रिया सांगितल्याबद्दल कृतज्ञता वाटणे

मृत नातेवाइकाला सद्गती मिळण्यासाठी प्रार्थना करून नामजप करतांना ‘त्याचा सूक्ष्म देह पृथ्वीच्या पुढे जाण्यासाठी धडपडत असून त्याच्या मनातील इच्छा-आकांक्षा आणि संस्कार यांमुळे तो वर जाऊ शकत नाही’, असे जाणवणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

आश्रमात आल्यावर अनुभवलेली सात्त्विकता मी इतर कोणत्याही ठिकाणी अनुभवलेली नाही !