गायींची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणी एक व्यक्ती दोषी
एकाच वाहनातून ३६ गायींची वाहतूक करून त्यांना घायाळ केल्याच्या घटनेची नोंद घेत मद्रास उच्च न्यायालयाने एका व्यक्तीला प्राण्यांवर क्रूर अत्याचार केल्याच्या प्रकरणी दोषी ठरवले.
एकाच वाहनातून ३६ गायींची वाहतूक करून त्यांना घायाळ केल्याच्या घटनेची नोंद घेत मद्रास उच्च न्यायालयाने एका व्यक्तीला प्राण्यांवर क्रूर अत्याचार केल्याच्या प्रकरणी दोषी ठरवले.
ऊठसूठ हिंदूंना निधर्मीवादाचे डोस पाजणारे आता काश्मीरमधील पक्षांना निधर्मीवादाचे डोस का पाजत नाहीत ?
बेनामी संपत्तीसाठी ३ वर्षांच्या कारावासाचा कायदा रहित करण्यात आला. मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार मागील प्रमाणे लागू होणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
मुसलमान आतंकवाद्यांनी आदिवासी हिंदु नेते नरेंद्रनाथ मुंडा यांची हत्या केली. या प्रकरणी बांगलादेशातील प्रसारमाध्यमे गप्प आहेत.
‘कोसोवा’ आणि ‘सर्बिया’ या देशांतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
निवडणुकीच्या वेळी जनतेला विनामूल्य गोष्टी देण्याच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने वरील प्रश्न उपस्थित केला.
पत्रकार दर्या ही पुतिन यांचे निकटवर्तीय सहकारी अॅलेक्सझँडर डुगिन यांची मुलगी होती.
असे जर कुठल्या हिंदूने अन्य पंथियांच्या श्रद्धस्थानांशी संबंधित वर्जित स्थळी प्रवेश केला असता, तर एव्हना पुरोगाम्यांची ‘त्या हिंदूचे दंगल भडकावण्याचे षड्यंत्र होते’, असा आरोप करण्यापर्यंत मजल केली असती ! आता मात्र त्यांना सर्वधर्मसमभाव आठवेल !
कर्नाटकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या फलकांना होणार्या विरोधाचे प्रकरण