रामदेवबाबा जे सांगतात त्याचे अनुसरण करून लोक बरी होतील, याची काय निश्‍चिती ? – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या संदर्भात उत्तर सादर करण्याचे निर्देश देत नोटीस बजावली आहे.

अध्यात्मातील संशोधनाचे महत्त्व !

‘विज्ञानाला बहुतेक काहीच ज्ञात नसल्याने एखादा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी सारखे संशोधन करावे लागते. याउलट अध्यात्मात सर्वच ज्ञात असल्याने तसे करावे लागत नाही. अध्यात्मातील संशोधन हे विज्ञानयुगातील सध्याच्या पिढीचा अध्यात्मावर विश्‍वास बसून ती अध्यात्माकडे वळण्यासाठी करावे लागते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच मोठी समस्या ! – नितीन गडकरी, केंद्रीय परिवहनमंत्री

स्थिती पालण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे !

(म्हणे) ‘श्रीरामाच्या नावाने देशात आतंकवाद !’ – तुषार गांधी यांचे फुकाचे बोल

भारतात हुकूमशाही असती, तर तुषार गांधी यांना असे वक्तव्य करता आले असते का ? अशांना पाकिस्तान, तसेच इस्लामिक देशांमध्ये पाठवायला हवे !

सुराज्य निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी दिन साजरा करतांना आपली वैभवशाली परंपरा युवा पिढीसमोर ठेवणे आवश्यक आहे.

केवळ हिंदूंचे सण आल्यावरच प्रदूषण नियंत्रण मंडळ जागे होते ! – राजू यादव, करवीर तालुकाप्रमुख, शिवसेना

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने कोल्हापूर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’, आंदोलनानंतर प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. दत्तात्रय कवितके यांना निवेदन देण्यात आले.

अबकारी अनुज्ञप्ती वारसा हक्काने कुटुंबियांना मिळू शकत नाही ! – अधिवक्ता आयरीश रॉड्रीग्स यांचा युक्तीवाद

‘सिली सोल्स बार अँड कॅफे’च्या अबकारी अनुज्ञप्तीला अनुसरून गोवा अबकारी आयुक्त नारायण गाड यांच्यासमोर २२ ऑगस्ट या दिवशी दोन्ही पक्षांनी जोरदार युक्तीवाद केला.

पिलेश्वरीनगर (सातारा) येथील वसाहतीजवळ कचर्‍याचे साम्राज्य !

ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे चौकाचौकांत कचर्‍याचे ढीग पसरले असून श्वानांच्या उपद्रवामुळे हा कचरा रस्त्यावर विखुरला गेल्यामुळे दुर्गंधी येत आहे.