भारत-पाक अणुयुद्धात २०० कोटी लोकांचा बळी जाऊ शकतो ! – शास्त्रज्ञांचा दावा

रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये ७ मासांपासून युद्ध चालू आहे. चीन आणि तैवान यांच्यामध्ये युद्धाची शक्यता कायम आहे. या दोन्ही संकटांनी संपूर्ण जगाला दोन गटात विभागले आहे. अशा स्थितीत अनेक वेळा ‘महायुद्धाला आरंभ होईल’, अशी परिस्थिती निर्माण होते.

तुमकुरू (कर्नाटक) येथे अज्ञातांनी फाडला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेला फ्लेक्स फलक !

शिवमोग्गा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या फ्लेक्स फलकावरून झालेल्या हिंसाचारानंतर आता राज्यातील तुमकुरू येथेही अशा प्रकारची घटना घडली आहे. येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेला फलक फाडण्यात आला आहे.

(म्हणे) ‘नूपुर शर्मा यांना ईशनिंदेची शिक्षा देऊन ‘संरक्षण जिहाद’ करा !’

अल्-कायदाकडून भारतातील मुसलमानांना चिथावणी !

महिलेने लैंगिक वासना उद्दिपीत करणारे कपडे घातले असतील, तर लैंगिक छळाचा थेट आरोप करणे अयोग्य ! – केरळ उच्च न्यायालय

जर महिलेने लैंगिक वासना उद्दिपीत करणारी वेशभूषा केली असेल, तर लैंगिक छळाचे प्रावधान असणारे भा.द.वि. चे कलम ‘३५४ अ’ हे सकृतदर्शनी लागू पडत नाही, असा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला.

श्रीकृष्णजन्माष्टमीच्या दिवशी शाही ईदगाह मशिदीमध्ये श्रीकृष्णाची पूजा करण्यास अनुमती द्या !

‘जन्मस्थान नसलेल्या ठिकाणी आजवर श्रीकृष्णाची पूजा करण्यात आली. श्रीकृष्णजन्मभूमीत पूजेची अनुमती नाकारल्यास जगणे व्यर्थ आहे. मला मरण्याची अनुमती द्या’, अशी मागणी शर्मा यांनी या पत्रात केली आहे. 

अलवर (राजस्थान) येथे धर्मांध मुसलमानांनी केली चिरंजीलालची  ‘समूह हत्या’ !

नूह (हरियाणा) येथील ‘पहलू खान’ अथवा दादरी (उत्तरप्रदेश) येथील ‘अकलाख’ यांची हिंदूंनी कथित रूपाने हत्या केल्याचा आरोप करत आकाश-पाताळ एक करणारी धर्मनिरपेक्षतावाद्यांची टोळी आता गप्प का ?

पुरी येथे १८ ऑगस्टला, तर मथुरा, वृंदावन आणि द्वारका येथे १९ ऑगस्टला श्रीकृष्णजन्माष्टमी साजरी होणार !

अखिल भारतीय विद्वत परिषद आणि काशी विद्वत परिषद यांचे म्हणणे आहे की, १८ ऑगस्टला अष्टमी तिथी सूर्योदयाच्या वेळी नाही, तर रात्री असणार आहे. त्याच वेळी १९ ऑगस्टला सूर्योदयाला अष्टमी तिथी चालू होऊन रात्रीही राहील.

अजित डोवाल यांच्या सुरक्षेत कुचराई करणारे ३ कमांडो बडतर्फ !

डोवाल यांना ‘झेड प्लस’ स्तराचे संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. यांतर्गत एकूण ५८ संरक्षण अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश असतो.

महंमद आलम याने हिंदु विद्यार्थिनीला प्रेमात अडकवून तिच्यावर भावांसह केला सामूहिक बलात्कार

पीडित मुलीच्या तक्रारीवरून कर्नलगंज पोलिसांनी महंमद आलम आणि त्याचे भाऊ यांच्याविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.

विज्ञानाचा अहंकार असलेल्यांनो, अध्यात्माच्या तुलनेत विज्ञान किती थिटे आहे, हे समजून घ्या !

‘पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, गणित, इतिहास, भूगोल इत्यादी सर्व विषय केवळ त्या त्या विषयातील माहिती सांगू शकतात. याउलट अध्यात्म हा विषय जगातील सर्व विषयांची माहिती सांगू शकतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले