सनातनच्या संत पू. दीपाली मतकर यांना साधनेच्या आरंभीच्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पदोपदी सूक्ष्मातून साहाय्य करण्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

सनातनच्या ११२ व्या समष्टी संत पू. दीपाली मतकर यांचा श्रावण कृष्ण द्वितीया (१३ ऑगस्ट २०२२) या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय ! 

अखंड भारताच्या संकल्पनेचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आपले योगदान अप्रतिम आहे.’

सौ. नेहा प्रभु यांना त्यांच्याकडील श्रीकृष्णाच्या चित्राच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

मी श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून आत्मनिवेदन करते. ‘आत्मनिवेदन केल्यावर माझ्या सर्व अडचणी सुटतात आणि मन हलके होते’, अशी मला अनुभूती येते.