विक्रमसिंघे श्रीलंकेला तारतील ?
‘विक्रमसिंघे श्रीलंकेला तारतील का ?’, हे येणारा काळच सांगेल; मात्र भारताचे दायित्वही वाढले आहे, हेही तितकेच खरे !
‘विक्रमसिंघे श्रीलंकेला तारतील का ?’, हे येणारा काळच सांगेल; मात्र भारताचे दायित्वही वाढले आहे, हेही तितकेच खरे !
इस्लामी देशांत महिलांची स्थिती अत्यंत दयनीय आहे; मात्र जागतिक स्तरावरील स्त्रीमुक्तीवाले किंवा मानवतावादी याविषयी बोलत नाहीत.
सप्तर्षींच्या आज्ञेनुसार सनातनच्या आश्रमात नुकतीच श्रीराम शाळिग्रामाची प्रतिष्ठापना चैतन्यमय वातावरणात करण्यात आली.
टिळक महाराष्ट्र विद्यापिठाच्या सांगली केंद्राच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त ३१ जुलै या दिवशी आंतरशालेय लोकमान्य टिळक वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महसूल विभागाने तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून विद्यार्थ्यांचे दुसरीकडे स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत.
तालुक्यातील शासनाच्या अनुमतीविना चालू असलेल्या ३ अनधिकृत शाळा आणि परस्पर ठिकाण पालटणारी एक शाळा अशा एकूण ४ शाळांना १४ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. दंड केलेल्या शाळा दौंड पंचायत समिती प्रशासनाने बंद केल्या आहेत.
जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने अनुसूचित जाती- जमाती आणि इतर मागासवर्गीय हिंदूंना समवेत घेऊन इस्लामी राष्ट्र बनवण्याचा कट रचला आहे.
शिष्य आणि विद्यार्थी, साधक आणि शिष्य यांत कोणता भेद आहे ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार असून ते पृथ्वीवर धर्मसंस्थापना करण्याचे अवतारी कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी कार्यरत झालेले आहेत.
पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचे पुजारी आणि माजी विश्वस्त भागवताचार्य श्री. बाळासाहेब बडवे यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १८.५.२०१७ या दिवशी परात्पर गुरुदेवांना गंध लावून साक्षात् श्री विठ्ठलाचा तुळशीहार घातला.