मंगळुरू (कर्नाटक) येथे अज्ञातांकडून मुसलमान तरुणाची हत्या !

मंगळुरू येथील सुरतकल भागात ४-५ अज्ञात मारेकर्‍यांनी २८ जुलैला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास महंमद फाजील या तरुणाची अमानुष मारहाण आणि चाकूने वार करून हत्या केली.

औरंगाबाद (बिहार) येथे १०६ शाळांना असते ‘शुक्रवारी’ सुटी !

बिहारमध्ये युती सरकारमध्ये भाजप सहभागी असतांना अशा प्रकारे शुक्रवारी सुटी कशी काय असते ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात निर्माण होत आहे !

अल्पवयीन मुलींची तस्करी केल्याच्या प्रकरणी केरळमधील पाद्य्राला अटक

अशी वृत्ते तथाकथित धर्मनिरपेक्ष प्रसारमाध्यमे प्रकाशित करत नाहीत, हे लक्षात घ्या !

संभल (उत्तरप्रदेश) येथे मदरशाच्या मौलवीकडून ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

सरकारने अशा वासनांधांनवर कारवाई करण्यासह असे प्रकार चालणार्‍या मदरशांवर बंदी घातली पाहिजे !

ज्या मुसलमानांना ‘दारूल इस्लाम’ हवा आहे ते भारतात राहु शकत नाहीत, हे फाळणीच्या वेळी स्पष्ट करायला हवे होते ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

हिंदूंकडूनही चूक झाली आहे. वर्ष १९४७ मध्ये फाळणीच्या वेळीच हे स्पष्ट करायला हवे होते की, ज्या मुसलमानांना ‘दारूल इस्लाम’ हवा आहे, ते भारतात राहु शकत नाहीत.

सत्ययुगाचे महत्त्व !

‘सत्ययुगात नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींची आवश्यकताच नव्हती; कारण वाईट बातम्या नसायच्या आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ आणि ‘लव्ह जिहादपासून हिंदु भगिनींचे रक्षण’ यांविषयी चळवळ राबवण्याचा उपस्थितांचा निर्धार

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याची दिशा निश्चित करण्यासाठी येथील जिज्ञासूंची एक ‘ऑनलाईन’ बैठक २० जुलै या दिवशी पार पडली.

केसरिया हिंदु वाहिनीची पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्याची मागणी

केसरिया हिंदु वाहिनीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोव्यातील श्री. राजीव झा यांना सलीम शेख या धर्मांधाकडून फेसबूकवर धमक्या दिल्या जात आहेत. याचा संबंध पीएफआय या जिहादी संघटनेशी असून या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

गोवा : बायणा, वास्को येथे जखमांनी भरलेल्या अवस्थेत गायीचा मृतदेह सापडल्याने नागरिकांमध्ये संताप

ही गाय गाभण होती आणि काही अज्ञात इसमांनी शस्त्राने भोसकून तिला ठार केले असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या अहवालात महाराष्ट्र १० व्या क्रमांकावर !

महाराष्ट्राचा शैक्षणिक दर्जा दिवसेंदिवस खालावत आहे. शैक्षणिक दर्जाच्या दृष्टीने महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर आहे, तर शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने राजस्थान देशपातळीवर तिसरा आणि मध्यप्रदेश पाचव्या स्थानावर पोचला आहे. पंजाब राज्याने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.