मंदिरात झोपलेल्या तरुणाची अज्ञातांकडून शिरच्छेद करून हत्या

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील भूआपूर देवगाव येथील हनुमान मंदिरामध्ये पंकज शुक्ला या ३५ वर्षीय तरुणाचा शिरच्छेद करून त्यांची हत्या करण्यात आली.

घरात गरम होत असल्याने पंकज मंदिरात येऊन झोपले असतांना काही अज्ञतांनी त्यांची हत्या केली. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत.